Jump to content

"गावकामगार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४: ओळ ४:
तर दुसऱ्या यादीप्रमाणे

तर दुसऱ्या यादीप्रमाणे

* [[कुंभार]], [गुरव]], [[चांभार]], [[जोशी]], [[धोबी]], [[न्हावी]], [[महार]], [[मांग]], [[मुलाणी]], [[लोहार]], [[सुतार]], [[सोनार ]],

* [[कुंभार]], [गुरव]], [[चांभार]], [[जोशी]], [[धोबी]], [[न्हावी]], [[महार]], [[मांग]], [[मुलाणी]], [[लोहार]], [[सुतार]], [[सोनार ]],

हे बारा [[बलुतेदार]] आहेत. या दुसऱ्या यादीत, पहिल्या यादीतले [[कोळी]] आणि [[चौगुला]] नाहीत, आणि त्यांऐवजी [[मांग]] आणि [[मुलाणी]] आहेत.

हे बारा [[बलुतेदार]] आहेत. या दुसऱ्या यादीत, पहिल्या यादीतले [[कोळी]] आणि [[चौगुला]] नाहीत, आणि त्यांऐवजी [[मांग]] आणि [[मुलाणी]] आहेत.

तिसऱ्या एका यादीप्रमाणे [[सोनार]] हा [[बलुतेदार]] नसून [[बलुतेदार|अलुतेदार]] आहे.
तिसऱ्या एका यादीप्रमाणे [[सोनार]] हा [[बलुतेदार]] नसून [[बलुतेदार|अलुतेदार]] आहे.

[[बलुतेदार|अलुतेदारांच्या]] यादीत असेच गोंधळ आहेत. एका यादी प्रमाणे

[[बलुतेदार|अलुतेदारांच्या]] यादीत असेच गोंधळ आहेत. एका यादीप्रमाणे

* कलावंत, कोरव, गोंधळी, गोसावी, [[घडशी]], ठाकर, डवऱ्या, तराळ, तांबोळी, तेली, भाट, भोई, माळी, [[मुलाणी|मुलाणा]], वाजंत्री, शिंपी, सनगर, साळी

* कलावंत, कोरव, गोंधळी, गोसावी, [[घडशी]], ठाकर, डवऱ्या, तराळ, तांबोळी, तेली, भाट, भोई, माळी, [[मुलाणी|मुलाणा]], वाजंत्री, शिंपी, सनगर, साळी

हे अठरा [[बलुतेदार|अलुतेदार]], तर दुसऱ्या यादीप्रमाणे

हे अठरा [[बलुतेदार|अलुतेदार]], तर दुसऱ्या यादीप्रमाणे

* कळावंत, [[घडशी]], चौगुला, जंगम, ठाकर, डौरी, तराळ, तांबोळी, माळी, साळी, सोनार, चौगुला

* कळावंत, [[घडशी]], चौगुला, जंगम, ठाकर, डौरी, तराळ, तांबोळी, माळी, साळी, सोनार, चौगुला

हे फक्त बारा [[बलुतेदार|अलुतेदार]] आहेत. बाराच्या बारा अलुते कोठल्याहि खेड्यांतून क्वचितच सांपडतात. कोठे कोठे वाजंत्री, गारपगारी वगैरे नवीन अलुतेदार आढळतात.डौरी, डवरी, डवऱ्या आणि गोंधळी बहुधा एकच असावेत. मात्र, गोसावी आणि [[कानफाटे|डवऱ्या गोसावी]] वेगळे आहेत.
हे फक्त बारा [[बलुतेदार|अलुतेदार]] आहेत. बाराच्या बारा अलुते कोठल्याहि खेड्यांतून क्वचितच सांपडतात. कोठे कोठे वाजंत्री, गारपगारी वगैरे नवीन अलुतेदार आढळतात.
डौरी, डवरी, डवऱ्या आणि गोंधळी बहुधा एकच असावेत. मात्र, गोसावी आणि [[कानफाटे|डवऱ्या गोसावी]] वेगळे आहेत. डवरी समाजामध्ये एक ’नाथपंथी डवरी’ समाज आहे. बहुरूप्याचे काम करणारे बहुधा ’डवरी’ असतात. डौरी नावाचे वाद्य वाजविणारेसुद्धा डवरीच असतात.

ग्रॅन्ट डफच्या मते कोळी, जंगम, तराळ, वेसकर, शिंपी, सोनार, यांचा हक्क महारांपेक्षा निराळा होता. [[सोनार|सोनारालाच]] पोतदार असे म्हटले जाई. काही ठिकाणी ‘तराळ म्हणजे पाटलाजवळ सतत हजर असणारा, सरकारी अधिकाऱ्यांची सरबराई करणारा, त्यांचे सामान वाहणारा महार’ असे म्हटले आहे. अशा महारालाच वेसकर म्हणतात, असेही काही जणांनी लिहिले आहे. गोंधळी, [[घडशी]], [[कानफाटे|डवऱ्या गोसावी]], तांबोळी, तेली, भिल्ल, माळी, रामोशी यांना नारूकारूच्या उलट अशी संज्ञा(म्हणजे काय?) आहे, असे ग्रॅन्ट डफ लिहितो. इतर ठिकाणी [[बलुतेदार]] म्हणजेच कारू आणि [[बलुतेदार|अलुतेदार]] म्हणजेच नारू असेही लिहिलेले सापडते.

२२:०३, १० ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती

बलुतेदार आणि अलुतेदार हे खरे गावकामगार. काहीजण तलाठ्याला गाव कामगार समजतात. बलुतेदारांच्या आणि अलुतेदारांच्या यादींमध्ये एकवाक्यता नाही. एका यादीप्रमाणे

तर दुसऱ्या यादीप्रमाणे

हे बारा बलुतेदार आहेत. या दुसऱ्या यादीत, पहिल्या यादीतले कोळी आणि चौगुला नाहीत, आणि त्यांऐवजी मांग आणि मुलाणी आहेत.
तिसऱ्या एका यादीप्रमाणे सोनार हा बलुतेदार नसून अलुतेदार आहे.

अलुतेदारांच्या यादीत असेच गोंधळ आहेत. एका यादीप्रमाणे

• कलावंत, कोरव, गोंधळी, गोसावी, घडशी, ठाकर, डवऱ्या, तराळ, तांबोळी, तेली, भाट, भोई, माळी, मुलाणा, वाजंत्री, शिंपी, सनगर, साळी

हे अठरा अलुतेदार, तर दुसऱ्या यादीप्रमाणे

• कळावंत, घडशी, चौगुला, जंगम, ठाकर, डौरी, तराळ, तांबोळी, माळी, साळी, सोनार, चौगुला

हे फक्त बारा अलुतेदार आहेत. बाराच्या बारा अलुते कोठल्याहि खेड्यांतून क्वचितच सांपडतात. कोठे कोठे वाजंत्री, गारपगारी वगैरे नवीन अलुतेदार आढळतात.

डौरी, डवरी, डवऱ्या आणि गोंधळी बहुधा एकच असावेत. मात्र, गोसावी आणि डवऱ्या गोसावी वेगळे आहेत. डवरी समाजामध्ये एक ’नाथपंथी डवरी’ समाज आहे. बहुरूप्याचे काम करणारे बहुधा ’डवरी’ असतात. डौरी नावाचे वाद्य वाजविणारेसुद्धा डवरीच असतात.

ग्रॅन्ट डफच्या मते कोळी, जंगम, तराळ, वेसकर, शिंपी, सोनार, यांचा हक्क महारांपेक्षा निराळा होता. सोनारालाच पोतदार असे म्हटले जाई. काही ठिकाणी ‘तराळ म्हणजे पाटलाजवळ सतत हजर असणारा, सरकारी अधिकाऱ्यांची सरबराई करणारा, त्यांचे सामान वाहणारा महार’ असे म्हटले आहे. अशा महारालाच वेसकर म्हणतात, असेही काही जणांनी लिहिले आहे. गोंधळी, घडशी, डवऱ्या गोसावी, तांबोळी, तेली, भिल्ल, माळी, रामोशी यांना नारूकारूच्या उलट अशी संज्ञा(म्हणजे काय?) आहे, असे ग्रॅन्ट डफ लिहितो. इतर ठिकाणी बलुतेदार म्हणजेच कारू आणि अलुतेदार म्हणजेच नारू असेही लिहिलेले सापडते.