Jump to content

"शिरपूर तालुका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ ७८: ओळ ७८:
|चित्रशीर्षक=शिरपूर नगरपरिषद
|चित्रशीर्षक=शिरपूर नगरपरिषद
|चित्रशीर्षक=शिरपूर
|चित्रशीर्षक=शिरपूर
|latd = 17.70
|अक्षांश = १७.७० उत्तर
|longd = 74.00
|रेखांश = ७४.०० पूर्व
|शोधक_स्थान =right
|शोधक_स्थान =
|लोकसंख्या=(शहर)3,37,553
|लोकसंख्या=(शहर),३७,५५३
|population_total_cite =
|population_total_cite =
|क्षेत्रफळ=(तालुका)• 6 चौ. कि. मी.
|क्षेत्रफळ=(तालुका)• २३6५ चौ. कि. मी.
|जनगणना_वर्ष=([[इ.स. २००१|२००१]])
|जनगणना_वर्ष=([[इ.स. २००१|२००१]])
|जवळचे शहर=धुळे
|जवळचे शहर=धुळे
ओळ ९०: ओळ ९०:
|दूरध्वनी_कोड=०२५६३
|दूरध्वनी_कोड=०२५६३
|पोस्टल_कोड=४२५-४०५
|पोस्टल_कोड=४२५-४०५
|आरटीओ_कोड=MH-१८
|आरटीओ_कोड=MH-18
|निर्वाचित_प्रमुख_नाव=
|निर्वाचित_प्रमुख_नाव=
|निर्वाचित_पद_नाव=
|निर्वाचित_पद_नाव=
ओळ १०२: ओळ १०२:
==स्थान==
==स्थान==
[[चित्र:Shirpur taluka.jpg|thumb|शिरपूर तालुक्याचा नकाशा]]
[[चित्र:Shirpur taluka.jpg|thumb|शिरपूर तालुक्याचा नकाशा]]
शिरपूर तालुका धुळे जिल्हयाच्या उत्तरेस असून धुळे शहरापासून ५० किमी अंतरावर आहे. हा महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून ४०० कि.मी. अंतरावर असून, तालुका समुद्रसपाटीपासून सुमारे १८० ते २१५ मीटर उंचीवर आहे. या तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ २३६५ चौ.कि.मी. आहे.
शिरपूर तालुका धुळे जिल्हयाच्या उत्तरेस असून धुळे शहरापासून ५० किमी अंतरावर आहे. हा महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून ४०० कि.मी. अंतरावर असून, समुद्रसपाटीपासून सुमारे १८० ते २१५ मीटर उंचीवर आहे. या तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ २३६५ चौ.कि.मी. आहे.

==भौगोलिक माहिती==
==भौगोलिक माहिती==
ओळ ११६: ओळ ११६:

==जलसिंचन सुविधा==
==जलसिंचन सुविधा==
तालुक्यात अरुणावती नदीवर हाडाखेड धरण असून त्यातील पाणी शेतीसाठी कालव्याद्वारे दिले जाते.यामुळे तालुक्यातील बरीच शेती भाग सिंचनाखाली येते.
तालुक्यात अरुणावती नदीवर हाडाखेड धरण असून त्यातील पाणी शेतीसाठी कालव्याद्वारे दिले जाते.यामुळे तालुक्यातील बरीच शेती सिंचनाखाली येते.

==प्राथमिक आरोग्यसुविधा==
==प्राथमिक आरोग्यसुविधा==
शिरपुर तालुक्यात पहिल्या श्रेणीचे एकूण गुरांचे १० दवाखाने असून दुसऱ्या श्रेणीची ४ पशुप्रथमोपचार केंद्रे आहेत. तसेच तालुक्यात ८8 प्राथमिक आरोग्य केंद्रे व १६ उपकेंद्रे आहेत.
शिरपुर तालुक्यात पहिल्या श्रेणीचे एकूण गुरांचे १० दवाखाने असून दुसऱ्या श्रेणीची ४ पशुप्रथमोपचार केंद्रे आहेत. तसेच तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे व १६ उपकेंद्रे आहेत.

==शिक्षणसुविधा==
==शिक्षणसुविधा==
तालुक्यात २११1 प्राथमिक शाळा आहेत.
तालुक्यात २११1 प्राथमिक शाळा आहेत.

शिक्षण क्षेत्रात शिरपूर शहर बऱ्यापैकी आघाडीवर असून गावात चांगल्या प्रकारचे शिक्षण उपलब्ध आहे.
शिक्षण क्षेत्रात शिरपूर शहर बऱ्यापैकी आघाडीवर असून गावात चांगल्या प्रकारचे शिक्षण उपलब्ध आहे.

गावात औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकीच्या उच्च शिक्षणाच्या सोयीदेखील आहेत.
गावात औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकीच्या उच्च शिक्षणाच्या सोयीदेखील आहेत.

==औद्योगिक क्रांती==
==औद्योगिक क्रांती==
शिरपुर तालुक्यात 1 साखर कारखाना व 1 सुतगिरणी आहे.
शिरपूर तालुक्यात एक साखर कारखाना व एक सूतगिरणी आहे.

शिरपुर गोल्डरिफायनरी, सुतगिरणी, साखर कारखाना, कापड मील व छोटे मोठे उद्योगधंदे आहेत.
शिरपूर गोल्डरिफायनरी, सूतगिरणी, साखर कारखाना, कापड मिल व छोटे मोठे उद्योगधंदे आहेत.

==ऐतिहासिक महत्त्व==
==ऐतिहासिक महत्त्व==
ओळ १३४: ओळ १३४:

==आध्यात्मिक महत्त्व==
==आध्यात्मिक महत्त्व==
महाराष्ट्रातल्या खानदेशमधील धुळे जिल्हा हा श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे असे मानले जाते. जिल्हा आकाराने लहान असला तरी अनेक वैशिष्ट्यांनी समृध्द आहे. प्राचीन काळी हा प्रदेश कृषिक म्हणून ओळखला जाई. रामायण, महाभारत, व सुदेशकुमार चरित्रामध्ये तसे उल्लेख आढळतात. त्यानंतर यादव काळात राजा सेऊणचंद्रच्या नंतर सेऊन देश या नावानेही तो ओळखला जाई. महाभारताच्या भीष्म पर्वात गोमता, मदंका, खर्डा, विदर्भ व रूपवाहिका असा विविध प्रदेशांचा उल्लेख आहे त्यांतील खर्डा म्हणजेच खानदेश, म्हणजे पूर्वीचा कन्हदेश म्हणजेच कृष्णाचा देश. काहीच्या मते गुजराथचा सुलतान पहिला अहमद याने या तालुक्यातील थाळनेरचा दुसरा फारूखी राजा मलिक यांना खान ही पदवी बहाल केली होती, त्यावरून खानदेश हे नाव पडले. याच खानदेशमध्ये धुळे जिल्ह्यातील शिरपूर येते.
महाराष्ट्रातल्या खानदेशमधील धुळे जिल्हा हा श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे असे मानले जाते. जिल्हा आकाराने लहान असला तरी अनेक वैशिष्ट्यांनी समृद्ध आहे. प्राचीन काळी हा प्रदेश कृषिक म्हणून ओळखला जाई. रामायण, महाभारत, व सुदेशकुमार चरित्रामध्ये तसे उल्लेख आढळतात. त्यानंतर यादव काळात राजा सेऊणचंद्रच्या नंतर सेऊन देश या नावानेही तो ओळखला जाई. महाभारताच्या भीष्म पर्वात गोमता, मदंका, खर्डा, विदर्भ व रूपवाहिका असा विविध प्रदेशांचा उल्लेख आहे त्यांतील खर्डा म्हणजेच खानदेश, म्हणजे पूर्वीचा कन्हदेश म्हणजेच कृष्णाचा देश. काहीच्या मते गुजराथचा सुलतान पहिला अहमद याने या तालुक्यातील थाळनेरचा दुसरा फारूखी राजा मलिक यांना खान ही पदवी बहाल केली होती, त्यावरून खानदेश हे नाव पडले. याच खानदेशमध्ये धुळे जिल्ह्यातील शिरपूर येते.

शिरपूर तालुक्याला शिरपूर हे नांव कसे पडले याची एक कथा सांगण्यात येते. फार पूर्वी काळूबाबा नावाचे सदगृहस्थ होते. श्री.खंडेराव महाराजांवर त्यांची श्रद्धा होती व ते नेहमी भगवंताची पूजाअर्चना, नामस्मरण, भक्ती यात मग्न असत. काळूबाबा सांसारिक गृहस्थ होते. त्यांची व्यथा म्हणजे त्यांना मूलबाळ नव्हते, त्यामुळे त्यांनी स्वत:चे शिरकमल देण्याचा खंडेराव देवाला नवस केला व साकडे घातले. यानंतर नवसाप्रमाणे त्यांना मुलगा झाला नवसानुसार श्री खंडेराव महाराजांच्या चरणी स्वतःचे शिरकमल अर्पण केले असता शिरकमळातून रक्त न निघता भंडारा(हळद) निघाला. त्यावरून या शहराचे नांव शिरपूर असे पडले असे जुने वयोवृद्ध लोक सांगतात.
शिरपूर तालुक्याला शिरपूर हे नांव कसे पडले याची एक कथा सांगण्यात येते. फार पूर्वी काळूबाबा नावाचे सदगृहस्थ होते. श्री.खंडेराव महाराजांवर त्यांची श्रद्धा होती व ते नेहमी भगवंताची पूजाअर्चना, नामस्मरण, भक्ती यात मग्न असत. काळूबाबा सांसारिक गृहस्थ होते. त्यांची व्यथा म्हणजे त्यांना मूलबाळ नव्हते, त्यामुळे त्यांनी स्वत:चे शिरकमल देण्याचा खंडेराव देवाला नवस केला व साकडे घातले. यानंतर नवसाप्रमाणे त्यांना मुलगा झाला नवसानुसार श्री खंडेराव महाराजांच्या चरणी स्वतःचे शिरकमल अर्पण केले असता शिरकमळातून रक्त न निघता भंडारा(हळद) निघाला. त्यावरून या शहराचे नाव शिरपूर असे पडले असे जुने वयोवृद्ध लोक सांगतात.

==वैशिष्ट्य==
==वैशिष्ट्य==
तालुक्यात एकुण 147 गावे असून लोकसंखा 3,37,553 एवढी आहे. तालुक्यात एकुण 118 ग्रामपंचायती आहेत्.
तालुक्यात एकूण १४७ गावे असून लोकसंख्या ,३७,५५३ एवढी आहे. तालुक्यात एकूण ११८ ग्रामपंचायती आहेत.

शिरपुर गावात दोन प्रसिद्ध बालाजी (प्रतीतिरुपती) मंदिर असून खालच्या गावातील व वरच्या गावातील अशा नावाने ती ओळखली जातात, श्री तिरूपती बालाजी नावाने व दरवर्षी खंडेराव देवाच्या नावाने यात्रा भरते.
शिरपुर गावात दोन प्रसिद्ध बालाजी (प्रतितिरुपती) मंदिर असून खालच्या गावातील व वरच्या गावातील अशा नावाने ती ओळखली जातात, श्री तिरुपती बालाजी नावाने व दरवर्षी खंडेराव देवाच्या नावाने यात्रा भरते.

शहरांत प्रभु व्यंकटेश बालाजी मंदिर, पाताळेश्वर मंदिर, खंडेराव मंदिर, माताभवानी मंदिर, असे मंदिर असून तीन मशीद आहेत.
शहरांत प्रभु व्यंकटेश बालाजी मंदिर, पाताळेश्वर मंदिर, खंडेराव मंदिर, माताभवानी मंदिर, अशी मंदिरे असून तीन मशिदी आहेत.

==तालुक्यातील प्रमुख गावे==
==तालुक्यातील प्रमुख गावे==

२३:५३, ३० ऑगस्ट २०१३ ची आवृत्ती

?शिरपूर तालुका

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील शिरपूर तालुका
पंचायत समिती शिरपूर तालुका

शिरपूर
जिल्हा धुळे जिल्हा
राज्य महाराष्ट्र
लोकसंख्या (शहर) ३,३७,५५३
(२००१)
क्षेत्रफळ (तालुका)• २३6५ चौ. कि. मी. कि.मी²
दूरध्वनी संकेतांक ०२५६३
टपाल संकेतांक ४२५-४०५
वाहन संकेतांक MH-18
संकेतस्थळ http://www.nagarpalika.net/Default.aspx,

http://www.shirpur1.com/

शिरपूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्याचा एक तालुका आहे.

स्थान

शिरपूर तालुक्याचा नकाशा

शिरपूर तालुका धुळे जिल्हयाच्या उत्तरेस असून धुळे शहरापासून ५० किमी अंतरावर आहे. हा महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून ४०० कि.मी. अंतरावर असून, समुद्रसपाटीपासून सुमारे १८० ते २१५ मीटर उंचीवर आहे. या तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ २३६५ चौ.कि.मी. आहे.

भौगोलिक माहिती

येथे सरासरी वार्षिक पाऊस ५८७ मि.मी. एवढा होतो. तसेच जमीन मध्यम प्रतीची आहे. शिरपूर हा अर्धा अदिवासी तालुका आहे.

तापमान

येथील हवामान कोरडे असून उन्हाळयात तापमान ४३ अंश सेल्सीअस पर्यंत व हिवाळयात १० अंश सेल्सीअस पर्यंत असते.

शिरपूर नगरपरिषदेचे चिन्ह

प्रमुख पिके

येथील हवामान ऊस, केळी, बाजरी, ज्वारी, कापूस यांना उपयुक्त असे आहे.

जलसिंचन सुविधा

तालुक्यात अरुणावती नदीवर हाडाखेड धरण असून त्यातील पाणी शेतीसाठी कालव्याद्वारे दिले जाते.यामुळे तालुक्यातील बरीच शेती सिंचनाखाली येते.

प्राथमिक आरोग्यसुविधा

शिरपुर तालुक्यात पहिल्या श्रेणीचे एकूण गुरांचे १० दवाखाने असून दुसऱ्या श्रेणीची ४ पशुप्रथमोपचार केंद्रे आहेत. तसेच तालुक्यात ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे व १६ उपकेंद्रे आहेत.

शिक्षणसुविधा

तालुक्यात २११1 प्राथमिक शाळा आहेत.
शिक्षण क्षेत्रात शिरपूर शहर बऱ्यापैकी आघाडीवर असून गावात चांगल्या प्रकारचे शिक्षण उपलब्ध आहे.
गावात औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकीच्या उच्च शिक्षणाच्या सोयीदेखील आहेत.

औद्योगिक क्रांती

शिरपूर तालुक्यात एक साखर कारखाना व एक सूतगिरणी आहे.
शिरपूर गोल्डरिफायनरी, सूतगिरणी, साखर कारखाना, कापड मिल व छोटे मोठे उद्योगधंदे आहेत.

ऐतिहासिक महत्त्व

खानदेशातील धुळे जिल्हा हा तापी नदीपासून १० कि.मी.च्या अंतरावर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी व मध्य प्रदेशाच्या सीमेलगत आहे आणि जिल्ह्यातला शिरपूर तालुका गुजराथ राज्याला लागून आहे.

आध्यात्मिक महत्त्व

महाराष्ट्रातल्या खानदेशमधील धुळे जिल्हा हा श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे असे मानले जाते. जिल्हा आकाराने लहान असला तरी अनेक वैशिष्ट्यांनी समृद्ध आहे. प्राचीन काळी हा प्रदेश कृषिक म्हणून ओळखला जाई. रामायण, महाभारत, व सुदेशकुमार चरित्रामध्ये तसे उल्लेख आढळतात. त्यानंतर यादव काळात राजा सेऊणचंद्रच्या नंतर सेऊन देश या नावानेही तो ओळखला जाई. महाभारताच्या भीष्म पर्वात गोमता, मदंका, खर्डा, विदर्भ व रूपवाहिका असा विविध प्रदेशांचा उल्लेख आहे त्यांतील खर्डा म्हणजेच खानदेश, म्हणजे पूर्वीचा कन्हदेश म्हणजेच कृष्णाचा देश. काहीच्या मते गुजराथचा सुलतान पहिला अहमद याने या तालुक्यातील थाळनेरचा दुसरा फारूखी राजा मलिक यांना खान ही पदवी बहाल केली होती, त्यावरून खानदेश हे नाव पडले. याच खानदेशमध्ये धुळे जिल्ह्यातील शिरपूर येते.

शिरपूर तालुक्याला शिरपूर हे नांव कसे पडले याची एक कथा सांगण्यात येते. फार पूर्वी काळूबाबा नावाचे सदगृहस्थ होते. श्री.खंडेराव महाराजांवर त्यांची श्रद्धा होती व ते नेहमी भगवंताची पूजाअर्चना, नामस्मरण, भक्ती यात मग्न असत. काळूबाबा सांसारिक गृहस्थ होते. त्यांची व्यथा म्हणजे त्यांना मूलबाळ नव्हते, त्यामुळे त्यांनी स्वत:चे शिरकमल देण्याचा खंडेराव देवाला नवस केला व साकडे घातले. यानंतर नवसाप्रमाणे त्यांना मुलगा झाला नवसानुसार श्री खंडेराव महाराजांच्या चरणी स्वतःचे शिरकमल अर्पण केले असता शिरकमळातून रक्त न निघता भंडारा(हळद) निघाला. त्यावरून या शहराचे नाव शिरपूर असे पडले असे जुने वयोवृद्ध लोक सांगतात.

वैशिष्ट्य

तालुक्यात एकूण १४७ गावे असून लोकसंख्या ३,३७,५५३ एवढी आहे. तालुक्यात एकूण ११८ ग्रामपंचायती आहेत.
शिरपुर गावात दोन प्रसिद्ध बालाजी (प्रतितिरुपती) मंदिर असून खालच्या गावातील व वरच्या गावातील अशा नावाने ती ओळखली जातात, श्री तिरुपती बालाजी नावाने व दरवर्षी खंडेराव देवाच्या नावाने यात्रा भरते.
शहरांत प्रभु व्यंकटेश बालाजी मंदिर, पाताळेश्वर मंदिर, खंडेराव मंदिर, माताभवानी मंदिर, अशी मंदिरे असून तीन मशिदी आहेत.

तालुक्यातील प्रमुख गावे

उल्लेखनीय

हे गाव प्रसिद्ध हिंदी व मराठी अभिनेत्री स्मिता पाटील हिचे जन्म गाव आहे.

संदर्भ

बाह्य दुवे

धुळे जिल्ह्यातील तालुके
धुळे तालुका | शिरपूर तालुका | साक्री तालुका | शिंदखेडा तालुका