"बाबाराव मुसळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
काही विशेषणे आणि अविश्वकोशीय वर्णनात्मकता वगळली |
No edit summary |
||
ओळ ८: | ओळ ८: | ||
| जन्मनाव = |
| जन्मनाव = |
||
| जन्म_दिनांक =जून १० , [[इ.स. १९४९]] |
| जन्म_दिनांक =जून १० , [[इ.स. १९४९]] |
||
| जन्म_स्थान = मैराळडोह |
| जन्म_स्थान = मैराळडोह (तालुका मालेगाव जिल्हा वाशीम) |
||
| निवासस्थान = आययूडीपी वसाहत, गजानन महाराज मंदिरामागे, वाशीम, |
| निवासस्थान = आययूडीपी वसाहत, गजानन महाराज मंदिरामागे, वाशीम, ४४४५०५. |
||
| राष्ट्रीयत्व = भारतीय |
| राष्ट्रीयत्व = भारतीय |
||
| टोपणनावे = |
| टोपणनावे = |
||
| वांशिकत्व = |
| वांशिकत्व = |
||
| नागरिकत्व = [[भारतीय]] |
| नागरिकत्व = [[भारतीय]] |
||
| शिक्षण = शिक्षण एमए (मराठी), |
| शिक्षण = शिक्षण एमए (मराठी), बीएस्सी (जीवशास्त्र), बीएड |
||
| प्रशिक्षणसंस्था = [[ |
| प्रशिक्षणसंस्था = [[ मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद]] |
||
| पेशा = सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक |
| पेशा = सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक |
||
| कारकीर्द_काळ = (१९७३-२००७) |
| कारकीर्द_काळ = (१९७३-२००७) |
||
| संस्था = पारेश्वर विद्यालय पार्डी(टकमोर) |
| संस्था = पारेश्वर विद्यालय पार्डी (टकमोर) |
||
| प्रसिद्ध_कामे = |
| प्रसिद्ध_कामे = |
||
| मूळ_गाव = ब्रह्मा |
| मूळ_गाव = ब्रह्मा (तालुका व जिल्हा वाशीम) |
||
| पगार = |
| पगार = |
||
| निव्वळ_मालमत्ता = |
| निव्वळ_मालमत्ता = |
||
ओळ ४७: | ओळ ४७: | ||
}} |
}} |
||
'''बाबाराव मुसळे''' (जून १०, [[इ.स. १९४९]] -हयात) हे एक मराठी कवी आणि लेखक आहेत. १९८५मध्ये 'हाल्या हाल्या दुधू दे' या कादंबरीने प्रसिद्धीच्या झोतात आले. या कादंबरीने ग्रामीण वास्तव आपल्या खास शैलीत टिपणारे कादंबरीकार म्हणून त्यांना मान्यता मिळवून दिली. त्यांच्या 'हाल्या हाल्या दुधू दे' नंतर आलेल्या 'पखाल' कादंबरीलाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पु. ल. देशपांडे यांनी 'पखाल' |
'''बाबाराव मुसळे''' (जून १०, [[इ.स. १९४९]] -हयात) हे एक मराठी कवी आणि लेखक आहेत. १९८५मध्ये 'हाल्या हाल्या दुधू दे' या कादंबरीने प्रसिद्धीच्या झोतात आले. या कादंबरीने ग्रामीण वास्तव आपल्या खास शैलीत टिपणारे कादंबरीकार म्हणून त्यांना मान्यता मिळवून दिली. त्यांच्या 'हाल्या हाल्या दुधू दे' नंतर आलेल्या 'पखाल' कादंबरीलाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. [[पु. ल. देशपांडे]] यांनी 'पखाल'चे विशेष कौतुक केले होते. दरम्यानच्या काळात बाबाराव मुसळे यांची 'झुंगु लुखू लुखू', 'मोहोरलेला चंद', 'नगरभोजन' हे कथासंग्रह आणि 'पाटीलकी', 'दंश', 'स्मशानभोग' या कादंबऱ्या प्रकाशित होत राहिल्या तर 'वारूळ' या कादंबरीने पुन्हा एकदा मराठी साहित्यात खळबळ निर्माण केली. |
||
वाचक त्यांच्या लेखनशैलीला सरावलेला असतानाच 'इथे पेटली माणूस गात्रे' या कवितासंग्रहाला 'सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील' हा साहित्य पुरस्कार मिळाला आणि बाबाराव मुसळे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. |
वाचक त्यांच्या लेखनशैलीला सरावलेला असतानाच 'इथे पेटली माणूस गात्रे' या कवितासंग्रहाला 'सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील' हा साहित्य पुरस्कार मिळाला आणि बाबाराव मुसळे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले. |
||
कादंबरी आणि कथालेखन करत असतानाच मुसळे यांचे कवितालेखनही समांतरपणे सुरू होते. त्यांची कविता नागर, ग्रामीण, दलित, आदिवासी असा विविध प्रवाहांना आपल्यात सामावून घेत आपल्या पद्धतीने व्यक्त होते. |
कादंबरी आणि कथालेखन करत असतानाच मुसळे यांचे कवितालेखनही समांतरपणे सुरू होते. त्यांची कविता नागर, ग्रामीण, दलित, आदिवासी असा विविध प्रवाहांना आपल्यात सामावून घेत आपल्या पद्धतीने व्यक्त होते. |
||
==बाबाराव मुसळे यांनी लिहिलेली पुस्तके== |
==बाबाराव मुसळे यांनी लिहिलेली पुस्तके== |
||
बाबाराव मुसळे मराठीतील अग्रगण्य साहित्यिक आहेत. त्यांच्या सहा कादंबऱ्या, तीन कथा संग्रह आणि एक कविता संग्रह प्रकाशित आहे. शिवाय त्यांनी दोन पुस्तकांचे संपादन केले आहे. |
बाबाराव मुसळे मराठीतील अग्रगण्य साहित्यिक आहेत. त्यांच्या सहा कादंबऱ्या, तीन कथा संग्रह आणि एक कविता संग्रह प्रकाशित आहे. शिवाय त्यांनी दोन पुस्तकांचे संपादन केले आहे. |
||
==कादंबऱ्या== |
==कादंबऱ्या== |
||
* दंश |
|||
⚫ | |||
* पखाल |
|||
* दंश (कादंबरी) |
|||
* पखाल (कादंबरी) |
|||
* पाटीलकी (कादंबरी) |
* पाटीलकी (कादंबरी) |
||
* वारूळ |
* वारूळ |
||
⚫ | |||
* हाल्या हाल्या दुधू दे |
* हाल्या हाल्या दुधू दे |
||
==कथासंग्रह== |
==कथासंग्रह== |
||
* झुंगु लुखू लुखू |
* झुंगु लुखू लुखू |
||
* नगरभोजन |
* नगरभोजन |
||
* मोहोरलेला चंद्र |
* मोहोरलेला चंद्र |
||
==कवितासंग्रह== |
==कवितासंग्रह== |
||
* इथे पेटली माणूस गात्रे (कवितासंग्रह-[[काव्याग्रह]] प्रकाशन-जून २०११) |
* इथे पेटली माणूस गात्रे (कवितासंग्रह-[[काव्याग्रह]] प्रकाशन-जून २०११) |
||
==संपादने== |
==संपादने== |
||
*वच्छो मी : ६१ व्या विदर्भ साहित्य संमेलनाची स्मरणिका (२३ डिसेंबर २०११) |
* वच्छो मी : ६१ व्या [[विदर्भ साहित्य संमेलन|विदर्भ साहित्य संमेलनाची]] स्मरणिका (२३ डिसेंबर २०११) |
||
*हंबर (काव्यसंग्रह) : वाशीम जिल्ह्यातील नवोदित कवींच्या कवितांचा प्रातिनिधिक संग्रह ( |
* हंबर (काव्यसंग्रह) : [[वाशीम]] जिल्ह्यातील नवोदित कवींच्या कवितांचा प्रातिनिधिक संग्रह (प्रकाशन दिनांक१४ जानेवारी २०१३) |
||
==इतरांची संपादने== |
|||
==बाबाराव मुसळे यांच्या लेखनाची समीक्षा करणारे ग्रंथ== |
|||
*तृतीयरत्न आणि हाल्या हाल्या दुधू दे. बजाज प्रकाश, अमरावती (संपादक : तुषार चांदवळकर) |
* तृतीयरत्न आणि हाल्या हाल्या दुधू दे. लेखक बजाज प्रकाश, [[अमरावती]] (संपादक : तुषार चांदवळकर) |
||
== संमेलनाचे अध्यक्ष== |
== संमेलनाचे अध्यक्ष== |
||
⚫ | |||
⚫ | |||
*दुसरे गजानन महाराज साहित्य संमेलन रिसोड, |
* दुसरे [[गजानन महाराज साहित्य संमेलन]], रिसोड, जिल्हा [[वाशीम]]. (२८ डिसेंबर २००८) |
||
*तिसरे ग्रामीण साहित्य संमेलन शेंबाळपिंपरी |
* तिसरे [[ग्रामीण साहित्य संमेलन]], शेंबाळपिंपरी, जिल्हा [[यवतमाळ]] (१९८८) |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
*‘वारुळ'ला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङम्य निर्मितीचा ह. ना. आपटे पुरस्कार (२००४) |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* |
*‘वारूळ'ला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा [[ह.ना. आपटे]] पुरस्कार (२००४) |
||
⚫ | |||
⚫ | |||
*‘वारूळ'ला ’मराठी अनुवाद परिषद’ (बुलडाणा) या संस्थेचा तुका म्हणे पुरस्कार (२००४) |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
'इथे पेटली माणूस गात्रे'साठी |
* 'इथे पेटली माणूस गात्रे'साठी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पुरस्कार-सोलापूर (२०१२) |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
(२०१२) |
(२०१२) |
||
*महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार (२०१२) |
* महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार (२०१२) |
||
==बाह्य दुवे== |
==बाह्य दुवे== |
||
* [ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11573778.cms महाराष्ट्र |
* [ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11573778.cms महाराष्ट्र टाइम्स] |
||
* [http://www.rasik.com/cgi_bin/display_author.cgi?authorId=a32189&lang=marathi रसिक] |
* [http://www.rasik.com/cgi_bin/display_author.cgi?authorId=a32189&lang=marathi रसिक] |
||
* [http://www.globalmarathi.com/20120927/5069346950594436016.htm ग्लोबल मराठी] |
* [http://www.globalmarathi.com/20120927/5069346950594436016.htm ग्लोबल मराठी] |
११:२९, ४ एप्रिल २०१३ ची आवृत्ती
बाबाराव मुसळे | |
---|---|
जन्म |
जून १० , इ.स. १९४९ मैराळडोह (तालुका मालेगाव जिल्हा वाशीम) |
निवासस्थान | आययूडीपी वसाहत, गजानन महाराज मंदिरामागे, वाशीम, ४४४५०५. |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
शिक्षण | शिक्षण एमए (मराठी), बीएस्सी (जीवशास्त्र), बीएड |
प्रशिक्षणसंस्था | मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद |
पेशा | सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक |
कारकिर्दीचा काळ | (१९७३-२००७) |
मूळ गाव | ब्रह्मा (तालुका व जिल्हा वाशीम) |
ख्याती | मराठी साहित्यिक |
वडील | गंगाराम ग्यानबा मुसळे |
संकेतस्थळ http://babaraomusale.blogspot.in// |
बाबाराव मुसळे (जून १०, इ.स. १९४९ -हयात) हे एक मराठी कवी आणि लेखक आहेत. १९८५मध्ये 'हाल्या हाल्या दुधू दे' या कादंबरीने प्रसिद्धीच्या झोतात आले. या कादंबरीने ग्रामीण वास्तव आपल्या खास शैलीत टिपणारे कादंबरीकार म्हणून त्यांना मान्यता मिळवून दिली. त्यांच्या 'हाल्या हाल्या दुधू दे' नंतर आलेल्या 'पखाल' कादंबरीलाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पु. ल. देशपांडे यांनी 'पखाल'चे विशेष कौतुक केले होते. दरम्यानच्या काळात बाबाराव मुसळे यांची 'झुंगु लुखू लुखू', 'मोहोरलेला चंद', 'नगरभोजन' हे कथासंग्रह आणि 'पाटीलकी', 'दंश', 'स्मशानभोग' या कादंबऱ्या प्रकाशित होत राहिल्या तर 'वारूळ' या कादंबरीने पुन्हा एकदा मराठी साहित्यात खळबळ निर्माण केली.
वाचक त्यांच्या लेखनशैलीला सरावलेला असतानाच 'इथे पेटली माणूस गात्रे' या कवितासंग्रहाला 'सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील' हा साहित्य पुरस्कार मिळाला आणि बाबाराव मुसळे हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले.
कादंबरी आणि कथालेखन करत असतानाच मुसळे यांचे कवितालेखनही समांतरपणे सुरू होते. त्यांची कविता नागर, ग्रामीण, दलित, आदिवासी असा विविध प्रवाहांना आपल्यात सामावून घेत आपल्या पद्धतीने व्यक्त होते.
बाबाराव मुसळे यांनी लिहिलेली पुस्तके
बाबाराव मुसळे मराठीतील अग्रगण्य साहित्यिक आहेत. त्यांच्या सहा कादंबऱ्या, तीन कथा संग्रह आणि एक कविता संग्रह प्रकाशित आहे. शिवाय त्यांनी दोन पुस्तकांचे संपादन केले आहे.
कादंबऱ्या
- दंश
- पखाल
- पाटीलकी (कादंबरी)
- वारूळ
- स्मशानभोग
- हाल्या हाल्या दुधू दे
कथासंग्रह
- झुंगु लुखू लुखू
- नगरभोजन
- मोहोरलेला चंद्र
कवितासंग्रह
- इथे पेटली माणूस गात्रे (कवितासंग्रह-काव्याग्रह प्रकाशन-जून २०११)
संपादने
- वच्छो मी : ६१ व्या विदर्भ साहित्य संमेलनाची स्मरणिका (२३ डिसेंबर २०११)
- हंबर (काव्यसंग्रह) : वाशीम जिल्ह्यातील नवोदित कवींच्या कवितांचा प्रातिनिधिक संग्रह (प्रकाशन दिनांक१४ जानेवारी २०१३)
बाबाराव मुसळे यांच्या लेखनाची समीक्षा करणारे ग्रंथ
- तृतीयरत्न आणि हाल्या हाल्या दुधू दे. लेखक बजाज प्रकाश, अमरावती (संपादक : तुषार चांदवळकर)
संमेलनाचे अध्यक्ष
- पहिले अंकुर साहित्य संमेलन, मालेगाव (१९८५)
- दुसरे गजानन महाराज साहित्य संमेलन, रिसोड, जिल्हा वाशीम. (२८ डिसेंबर २००८)
- तिसरे ग्रामीण साहित्य संमेलन, शेंबाळपिंपरी, जिल्हा यवतमाळ (१९८८)
- ५८ वे विदर्भ साहित्य संघाचे साहित्य संमेलन. धानोरा, जिल्हा गडचिरोली (१९, २० व २१ डिसेंबर २००८)
पुरस्कार/मानसन्मान
- ‘हाल्या हाल्या दुधू दे' ही ’तिसऱ्या पिढीची ग्रामीण कादंबरी’ या स्पर्धेत पुण्याच्या मेहता प्रकाशनाने डॉ. आनंद यादव आणि डॉ. द. दि. पुंडे यांच्या सहकार्याने निवडून प्रकाशित केली गेलेली एकमेव कादंबरी आहे. (१९८५)
- ‘पखाल'ला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा वि.स. खांडेकर पुरस्कार (१९९५-९६)
- ‘वारूळ'ला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा ह.ना. आपटे पुरस्कार (२००४)
- ‘वारूळ'ला नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाचा पु.य. देशपांडे पुरस्कार (२००४)
- ‘वारूळ'ला ’मराठी अनुवाद परिषद’ (बुलडाणा) या संस्थेचा तुका म्हणे पुरस्कार (२००४)
- ‘वारूळ'ला पद्मगंधा प्रतिष्ठान (नागपूर) पुरस्कार (२००४)
- वारूळ'ला लातूरचा यशवंत दाते स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार (२००४)
- ‘मोहरलेला चंद्र'साठी कोपरगावचा भि. ग. रोहमारे पुरस्कार (१९९२)
- 'इथे पेटली माणूस गात्रे'साठी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील पुरस्कार-सोलापूर (२०१२)
- 'इथे पेटली माणूस गात्रे'साठी श्री. चक्रधर वाचनालय, शेवाळा (तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली) यांचा पुरस्कार (२०१२)
- 'इथे पेटली माणूस गात्रे'साठी अंकुर साहित्य संघ पुरस्कार (२०१२)
- महदंबा जीवन गौरव पुरस्कार (२००९)
- राष्ट्रसंत भगवानबाबा युवक संघटना शेलसुरा, (तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली) यांच्याकडून समाजभूषण पुरस्कार.
(२०१२)
- महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार (२०१२)
बाह्य दुवे
- [ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11573778.cms महाराष्ट्र टाइम्स]
- रसिक
- ग्लोबल मराठी
- लोकसत्ता
- http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=34087:2009-12-23-15-06-54&Itemid=1 लोकसत्ता]
- [ http://www.marathibooks.com/bookserve/index.php?showpage=showauthor&SearchWord=%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5+%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A5%87 मराठी बुक्स]
- 'युनिक फीचर्स'
- सकाळ