Jump to content

"पीळ (भौतिकी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
भौतिकीत "पीळ" हे परिमाण म्हणजे [[वलन (भौतिकी)|वलना]]चे कालसापेक्ष भैदिज किंवा वस्तुमान गुणिले [[कोनीय धक्का]] होय. हे परिमाण [[कोनीय संवेग|कोनीय संवेगाचे]] तिसरे कालसापेक्ष भैदिजसुद्धा आहे. ह्या परिमाणासाठी अधिकृत अशी जगमान्य संज्ञा नसली, तरी ''पीळ'' ही संज्ञा सामान्यपणे वापरली जाते.

पीळ या परिमाणाचे मूल्य खालील समीकरणांद्वारे मिळवता येईल.
पीळ खालील समीकरणानी व्याख्यित केली जाते:
:<math>\mathbf{\Psi}=\frac{\mathrm{d}\mathbf{\Rho}}{\mathrm{d}t}=\frac{\mathrm{d}^2\mathbf{\tau}}{\mathrm{d}t^2}=\frac{\mathrm{d}^3\mathbf{L}}{\mathrm{d}t^3}</math>
:<math>\mathbf{\Psi}=\frac{\mathrm{d}\mathbf{\Rho}}{\mathrm{d}t}=\frac{\mathrm{d}^2\mathbf{\tau}}{\mathrm{d}t^2}=\frac{\mathrm{d}^3\mathbf{L}}{\mathrm{d}t^3}</math>

ओळ १६: ओळ १६:
:<math>t</math> - काल
:<math>t</math> - काल

पीळचे एकक म्हणजे वलन प्रत्येकी काल अथवा वस्तुमानवेळा वर्ग अंतर प्रत्येकी कालाचा चौथा घात; [[एस.आय. एकक|एस.आय. एककांमध्ये]], [[किलोग्रॅम]] वर्ग मीटर प्रत्येकी चतुर्घाती सेकंद. (kg·m<sup>२</sup>/s<sup>४</sup>, किग्रॅ·मी<sup>२</sup>/से<sup>४</sup>), किंवा [[न्यूटन (एकक)|न्यूटन]] वर्ग मीटर प्रत्येकी वर्ग सेकंद (N·m<sup>२</sup>/s<sup>२</sup>, न्यूमी<sup>२</sup>/से<sup>२</sup>).
पीळचे एकक म्हणजे वलन प्रत्येकी काल(दरेक कालाला- दर सेकंदाला होणारे वलन) अथवा वस्तुमानवेळा वर्ग अंतर प्रत्येकी कालाचा चौथा घात(कालाचा(सेकंदाचा) चौथा घात इतक्या वेळात, वस्तुमान आणि अंतराचा वर्ग यांच्या गुणाकाराचे होणारे मूल्य); [[एस.आय. एकक|एस.आय. एककांमध्ये]], [[किलोग्रॅम]] वर्ग मीटर प्रत्येकी चतुर्घाती सेकंद(दर चतुर्घाती सेकंदाला किलोग्रॅम.मीटर<sup>२</sup>. (kg·m<sup>२</sup>/s<sup>४</sup>, किग्रॅ·मी<sup>२</sup>/से<sup>४</sup>), किंवा [[न्यूटन (एकक)|न्यूटन]] वर्ग मीटर प्रत्येकी वर्ग सेकंद (N·m<sup>२</sup>/s<sup>२</sup>, न्यूमी<sup>२</sup>/से<sup>२</sup>).

==हे पण पहा==
==हे पण पहा==

१६:१३, ३ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

भौतिकीत "पीळ" हे परिमाण म्हणजे वलनाचे कालसापेक्ष भैदिज किंवा वस्तुमान गुणिले कोनीय धक्का होय. हे परिमाण कोनीय संवेगाचे तिसरे कालसापेक्ष भैदिजसुद्धा आहे. ह्या परिमाणासाठी अधिकृत अशी जगमान्य संज्ञा नसली, तरी पीळ ही संज्ञा सामान्यपणे वापरली जाते.

पीळ या परिमाणाचे मूल्य खालील समीकरणांद्वारे मिळवता येईल.

येथे,

- पीळ
- वलन
- आघूर्ण
- कोनीय संवेग
- जडत्वाचा जोर
- कोनीय वेग
- कोनीय धक्का
- काल

पीळचे एकक म्हणजे वलन प्रत्येकी काल(दरेक कालाला- दर सेकंदाला होणारे वलन) अथवा वस्तुमानवेळा वर्ग अंतर प्रत्येकी कालाचा चौथा घात(कालाचा(सेकंदाचा) चौथा घात इतक्या वेळात, वस्तुमान आणि अंतराचा वर्ग यांच्या गुणाकाराचे होणारे मूल्य); एस.आय. एककांमध्ये, किलोग्रॅम वर्ग मीटर प्रत्येकी चतुर्घाती सेकंद(दर चतुर्घाती सेकंदाला किलोग्रॅम.मीटर. (kg·m/s, किग्रॅ·मी/से), किंवा न्यूटन वर्ग मीटर प्रत्येकी वर्ग सेकंद (N·m/s, न्यूमी/से).

हे पण पहा

साचा:भौतिकी-अपूर्ण