Jump to content

"कन्या रास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: pl:Panna (astrologia)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: वार्तांकनशैली ?
ओळ १: ओळ १:
'''कन्या रास''' एक ज्योतिष-राशी आहे. राशीवर [[बुध (ज्योतिष)|बुधाचा]] अंमल आहे. द्विस्वभाव, पृथ्वी तत्वाची ही रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे.
'''कन्या रास''' एक ज्योतिष-राशी आहे. राशीवर [[बुध (ज्योतिष)|बुधाचा]] अंमल आहे. पृथ्वी तत्त्वाची ही रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे. या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते अशी ज्योतिषींची मान्यता आहे.

[[मीन रास]] कन्या राशीचा विरोधी रास मानली जाते.
[[मीन रास]]ही कन्या राशीची विरोधी रास मानली जाते.


== स्वभाव ==
== स्वभाव ==
उत्कृष्ट बुध्दीमत्ता संशोधक वृत्ती दिसून येते. वेळी कामाला येणारी अचाट [[स्मरणशक्ती]] आढळते. बुध्दीचातुर्य, हजरजबाबीपणा, हास्यविनोद याच्या जोरावर उत्कृष्ट लोकप्रियता मिळते. निरीक्षण हातोटी उत्तम. अंतर्मनाचा थांग लागू देत नाहीत. पैशाच्या बाबतीत काटेकोर, दूरचा विचार करणारी असतात. माणसाची उत्तम पारख असते.
ही जन्मरास असणाऱ्यांमध्ये उत्कृष्ट बुद्धिमत्ता व संशोधक वृत्ती दिसून येते. त्या लोकांत ऐन वेळी कामाला येणारी अचाट [[स्मरणशक्ती]] आढळते. बुद्धिचातुर्य, हजरजबाबीपणा, हास्यविनोद यांच्या जोरावर उत्कृष्ट या राशीच्या लोकांना लोकप्रियता मिळते. ही माणसे निरीक्षण हातोटी उत्तम असलेली, अंतर्मनाचा थांग लागू देणारी, पैशाच्या बाबतीत काटेकोर आणि, दूरचा विचार करणारी असतात. यांना माणसाची उत्तम पारख असते.

ही जन्मरास असणाऱ्या मुलांची नावे- टो,पा,पी,मु,मू,ष,ग,ड,पे,पी,ज या अक्षरांपैकी एखाद्या अक्षरावरून ठेवतात.


नाव - टो,पा,पी,मु,मू,ष,ग,ड,पे,पी,ज
== हेही पाहा ==
== हेही पाहा ==
* [[कुंडली]]
* [[कुंडली]]
* [[ज्योतिष|फलज्योतिष]]
* [[ज्योतिष|फलज्योतिष]]
* [[चांदण्यांची नावे]]


{{फलज्योतिषातील ग्रह व राशी}}
{{फलज्योतिषातील ग्रह व राशी}}

००:१२, २८ जुलै २०१२ ची आवृत्ती

कन्या रास एक ज्योतिष-राशी आहे. राशीवर बुधाचा अंमल आहे. पृथ्वी तत्त्वाची ही रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे. या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते अशी ज्योतिषींची मान्यता आहे.

मीन रासही कन्या राशीची विरोधी रास मानली जाते.

स्वभाव

ही जन्मरास असणाऱ्यांमध्ये उत्कृष्ट बुद्धिमत्ता व संशोधक वृत्ती दिसून येते. त्या लोकांत ऐन वेळी कामाला येणारी अचाट स्मरणशक्ती आढळते. बुद्धिचातुर्य, हजरजबाबीपणा, हास्यविनोद यांच्या जोरावर उत्कृष्ट या राशीच्या लोकांना लोकप्रियता मिळते. ही माणसे निरीक्षण हातोटी उत्तम असलेली, अंतर्मनाचा थांग लागू न देणारी, पैशाच्या बाबतीत काटेकोर आणि, दूरचा विचार करणारी असतात. यांना माणसाची उत्तम पारख असते.

ही जन्मरास असणाऱ्या मुलांची नावे- टो,पा,पी,मु,मू,ष,ग,ड,पे,पी,ज या अक्षरांपैकी एखाद्या अक्षरावरून ठेवतात.

हेही पाहा