Jump to content

विचिटा (कॅन्सस)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विचिटा, कॅन्सस या पानावरून पुनर्निर्देशित)
विचिटा
Wichita
अमेरिकामधील शहर


ध्वज
विचिटा is located in कॅन्सस
विचिटा
विचिटा
विचिटाचे कॅन्ससमधील स्थान
विचिटा is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
विचिटा
विचिटा
विचिटाचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 37°41′20″N 97°20′10″W / 37.68889°N 97.33611°W / 37.68889; -97.33611

देश Flag of the United States अमेरिका
राज्य कॅन्सस
स्थापना वर्ष इ.स. १८६३
क्षेत्रफळ ३५९.८ चौ. किमी (१३८.९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,२९९ फूट (३९६ मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ३,८२,३६८
  - घनता ८८९.९ /चौ. किमी (२,३०५ /चौ. मैल)
  - महानगर ६,३०,७२१
प्रमाणवेळ यूटीसी - ८:००
www.wichita.gov


विचिटा हे अमेरिका देशाच्या कॅन्सस राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर कॅन्ससच्या दक्षिण-मध्य भागात लिटल आर्कान्सा नदी आणि आर्कान्सा नदीच्या संगमावर वसले आहे. २०१० साली ३.८२ लाख लोकसंख्या असणारे विचिटा अमेरिकेमधील ४९व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

इतिहास

[संपादन]

विचिटा शहर असलेली जागा हजारो वर्षांपासून भटक्या टोळ्यांचे वसतीस्थान आणि भेटण्याचे ठिकाण होते.[] येथे इ.स.पू. ३००० च्या सुमारास वस्ती असल्याची नोंद आहे.[] इ.स. १५४१मध्ये फ्रांसिस्को वास्केझ दि कोरोनाडो येथे आला होता.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "History In Place; American Bungalow magazine; Spring 2009" (PDF). 2012-07-09 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2014-10-25 रोजी पाहिले.
  2. ^ Grove Park Archeological Site