विक्रम संवत्सर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

विक्रम संवत्सर हे सम्राट विक्रमादित्याने निर्माण केलेलि दिनदर्शिका आहे. यामध्ये चांद्रमास व सौरवशाच उपयोग करन्यात आलेला आहे. नेपाल मधे हि दिनदर्शिका अधिक्रुत्रित्या वापरलि जाते. विक्रमादित्याने शाक्यांवरिल वीजया न्ंतर ही दीनदर्शिका वापरन्यास सूरुवात केलि.विक्रम संवत हे ग्रेगओरियन कॅलेनडर्च्या पूढे ५६ वर्श मोजले जाते.म्हनजेच वर्श २०१४ हे विक्रम संवत २०७० होय. याम्ध्ये वर्शाचि सुरुवात् हि चैत्र शुध १, म्हनजे गुढिपाडव्याच्या दिवशि होते.