विकिपीडिया चर्चा:मुखपृष्ठ सदर लेख

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मासिक सदर लेख मुलत: मुखपृष्ठावर असण्याच्या मर्यादीत कालावधी पुरतेच सुरक्षीत असणे अभिप्रेत असते. मराठी विकिपीडियावर वाचनीय लेखांची संख्या कमी असल्यामुळे मासिक सदरातील बरेच लेख अर्धसुरक्षीत स्थितीत ठेवले गेले आहेत.

नवीन सदस्यास तो आला , सुधारणा भर घालण्याची संधी पाहिली आणि बदल केला असे विकिपीडियाचे शक्य तेवढे मुक्ततेचे ध्येय लक्षात घेऊन. तसेच " नवीन सदस्याकडून मोठा मजकूर उडवणे " संपादन गाळणी बऱ्यापैकी व्यवस्थीत काम करते आहे आणि विशेष (मासिक) सदर लेखात अनपेक्षीत बदल हि विशेष संपादन गाळणी उपलब्ध असणार आहे हे पहाता, पहिल्या फेरीत, खालील पैकी कोणत्या लेखांची सुरक्षीतता पातळी कमी करावी किंवा कसे ? या बद्दल सदस्यांनी चर्चा करावी हि नम्र विनंती.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:५७, २० फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]

  • खंडोबा ,सुभाषचंद्र बोस,कॉरल समुद्राची लढाई,कारगिल युद्ध,पॅरिस,ए.टी.आर. ७२,प्लूटो (बटु ग्रह),बराक ओबामा,नागपूर,स्पेन,वासुदेव बळवंत फडके,एव्हरेस्ट,भारतीय रेल्वे,वाघ,काझीरंगा राष्ट्रीय,उद्यान,अलेक्झांडर द ग्रेट,जर्मनी,चंद्र,सह्याद्री,भारताची अर्थव्यवस्था,बेळगांव,चंगीझ खान,महाराष्ट्र,गोदावरी नदी,अजिंठा-वेरूळची लेणी
माझे मत असे आहे.
सद्य लेख सोडून इतर सर्व लेखांची सुरक्षितता पातळी कमी करावी. कारण मराठी विकिवर इतके जास्त सदस्य नसल्याने अलिकडील बदल बघून अयोग्य संपादने उलटवणे इतके अवघड नाही आहे. (सद्ध्यातरी)
याला अपवाद केवळ "Articles prone to vandalisms" असावेत.
वरील यादीतील लेखांचा इतिहास बघून ते ठरविता येईल.
क्षितिज पाडळकर (चर्चा) ००:४१, २१ फेब्रुवारी २०१३ (IST)[reply]
उपरोक्त नमुद यादीतील बराक ओबामा आणि महाराष्ट्र वगळता इतर सर्व लेखांचा सुरक्षास्तर अर्धसुरक्षीतचा सर्वांना खुला स्तरावर नेतानाच स्थानांतरण मात्र ॲटोकन्फर्मड सदस्यांकरता मर्यादीत ठेवले आहे. बराक ओबामा लेखात भारतीय सदस्यांकडून उत्पाताची शक्यता नगण्य असली तरी अभारतीय लोकांकडून उत्पाताची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे त्याचा सुरक्षास्तर कमी केला नाही.खरेतर अमराठी भाषा नियंत्रण गाळण्याही व्यवस्थीत काम करत आहेत अजून अभ्यास करून त्या लेखाचाही सुरक्षा स्तर कमी करता येईल.
महाराष्ट्र लेखात कललेले दृष्टीकोण जोडण्याच्या प्रयत्नांच्या शक्यता लक्षात घेता सध्याच सुरक्षास्तर कमी केला नसला तरी सजगता संदेशांसहीत भविष्य काळात तो कमी करता येऊ शकतो.
सदर विषयक लेखातील नकाशांना विशेष संरक्षण प्राप्त करून देण्याचा मानस आहे."{{मुखपृष्ठ सदर टीप" साचा नवागतांकडून अनावधानाने काढला जाऊ नये म्हणून त्यासही गाळणी संरक्षण उपलब्ध करून द्यावयाचे आहे.
इतर संपादन गाळण्या स्थीर होऊन बरे काम करत आहेतच. सजगता संदेशांसहीत उर्वरीत लेखांचा सुरक्षास्तर टप्प्या टप्प्याने कमी करता येईल.
मुखपृष्ठा आणि सहभागी साचांकरताही विशेष गाळणी व्यवस्थापन राबवता येईल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:०७, २३ जुलै २०१३ (IST)[reply]

सुरक्षापातळी स्तर कमी करण्याचा प्रस्ताव[संपादन]

मुखपृष्ठ सदर झालेल्या लेखांसाठी विवीध संपादन गाळण्यांची व्यवस्था उपलब्ध होऊन त्या नंतर पहिल्या टप्प्यात विवीध लेखांची सुरक्षा पातळी कमी केली होती तेव्हा पासून काही मोठी अडचण आल्याचे पहाण्यात नाही. या टप्प्यात पुढील लेखांचा सुरक्षास्तर कमी करण्याचा प्रस्ताव आहे.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:१०, २७ जुलै २०१५ (IST)[reply]

 •  क्रिकेट विश्वचषक, २००७  •  पानिपतची तिसरी लढाई  •  संयुक्त महाराष्ट्र चळवळ  •  मराठी भाषा  •  सचिन तेंडुलकर  •  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९  •  क्रिकेट विश्वचषक, २०११  •  शाहरुख खान  •  २००८ इंडियन प्रीमियर लीग