Jump to content

विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख

लघुपथ: विपी:सदर
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विकिपीडिया मधील मुखपृष्ठ सदर लेख

मुखपृष्ठ सदराचे लेख हे विकिपीडिया-सदस्यांकडून निवडले गेलेले सर्वांत श्रेष्ठ लेख आहेत. इथे निवडले जाण्यापूर्वी हे लेख विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन वर सदर लेखांसाठी लागणार्‍या आवश्यकतांनुसार त्यांचा खरेपणा, तटस्थता, संपूर्णता किंवा लेखनपद्धतीसाठी पारखले जातात.

सध्या ९८,१७९ पैकी ४५ लेख मुखपृष्ठ सदर लेख झाले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत: