विकिपीडिया:दिनविशेष/जुलै १
Appearance
- भारतात वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) लागू.
- २००६ - छिंगघाय–तिबेट रेल्वे ह्या जगातील सर्वाधिक उंचीवरील रेल्वेमार्गाचे उद्घाटन.
- महाराष्ट्र कृषी दिन
- राष्ट्रीय डॉक्टर दिन
- बिधन चंद्र रॉय पश्चिम बंगाल चे माजी मुख्यमंत्री यांची जयंती तथा पुण्यतिथी (चित्रीत)
जन्म:
- १९१३ - वसंतराव नाईक, हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री(चित्रित)
- १९३८ - पंडित हरिप्रसाद चौरासिया, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक.
- १९४७ - शरद यादव खासदार
- १९४९ - व्यंकय्या नायडू भाजपा नेते
- १९६१ - कल्पना चावला, अंतराळवीर
मृत्यू:
- १९७१ - सर विल्यम लॉरेन्स ब्रॅग, ऑस्ट्रेलियन ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते.
- १९९४ - राजाभाऊ नातू, मराटी रंगभूमीवरील नेपथ्यकार.