Jump to content

वसिष्ठीपुत्र सातकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वासिष्ठीपुत्र सातकर्णी या पानावरून पुनर्निर्देशित)
वसिष्ठीपुत्र सातकर्णी
महाराजा
वशिष्ठीपुत्र श्री सातकर्णी, ब्राह्मी लिपीत नाणे आख्यायिका असलेले
अधिकारकाळ इ.स. १५५ - इ.स. १६५
राज्याभिषेक इ.स. १५८
राजधानी प्रतिष्ठान
पूर्ण नाव वसिष्ठीपुत्र सातकर्णी
पूर्वाधिकारी वसिष्ठीपुत्र पुलुमावी
उत्तराधिकारी यज्ञश्री सातकर्णी
वडील गौतमीपुत्र सातकर्णी
आई महाराणी वसिष्ठी
राजघराणे सातवाहन
धर्म हिंदू धर्म


वसिष्ठीपुत्र सातकर्णी (मराठी लेखनभेद: वसिष्ठीपुत्र सातकर्णी) हा सातवाहन सम्राट होता. हा सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी याचा पुत्र होता. वसिष्ठीपुत्र सातकर्णी इ.स. १५८ सालाच्या सुमारास हा सातवाहनांचा राजा झाला