Jump to content

मेघस्वाती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मेघस्वाती हा सातवाहन राजवंशातील राजा होता. याचा राज्यकाल इ.स.पू. ५५ ते इ.स.पू. ३७ पर्यंत होता.त्याचे एक नाणे आंध्र येथे सापडले आहे [१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ http://www.wow.com/wiki/Satavahana_Dynasty Archived 2017-06-28 at the Wayback Machine. वॉव.कॉम