Jump to content

वासिष्ठीपुत्र सातकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वासिष्ठीपुत्र सातकर्णि या पानावरून पुनर्निर्देशित)
वासिष्ठीपुत्र सातकर्णी
महाराजा
वशिष्ठीपुत्र श्री सातकर्णी, ब्राह्मी लिपीत नाणे आख्यायिका असलेले
अधिकारकाळ इ.स. १५५ - इ.स. १६५
राज्याभिषेक इ.स. १५८
राजधानी प्रतिष्ठान
पूर्ण नाव वासिष्ठीपुत्र सातकर्णी
पूर्वाधिकारी वासिष्ठीपुत्र श्री पुलुमावी
उत्तराधिकारी यज्ञश्री सातकर्णी
वडील गौतमीपुत्र सातकर्णी
आई महाराणी वासिष्ठी
राजघराणे सातवाहन


वासिष्ठीपुत्र सातकर्णी (मराठी लेखनभेद: वासिष्ठीपुत्र सातकर्णी) हा सातवाहन सम्राट होता. हा सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी याचा पुत्र होता. वासिष्ठीपुत्र सातकर्णी इ.स. १५८ सालाच्या सुमारास हा सातवाहनांचा राजा झाला