हाल सातवाहन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हाल हा सातवाहन साम्राज्याचा सम्राट होता. मत्स्य पुराणानुसार हा सातवाहनांचा १७वा राजा होता[१]. याने इ.स. २० ते इ.स. २४ या कालखंडात राज्य केले. महाराष्ट्री प्राकृत भाषेतील गाहासत्तसई (गाथासप्तशती) नामक काव्यसंग्रहाचा हा रचनाकार असल्याचे मानले जाते[ संदर्भ हवा ].

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. रायचौधुरी, एच.पी. (इ.स. १९७२). पॉलिटिकल हिस्टरी ऑफ एन्शियंट इंडिया. कलकत्ता विद्यापीठ, कोलकाता, पृ. ३६१. (इंग्लिश मजकूर) 


{{Navbox |name = सातवाहन साम्राज्याचे राज्यकर्ते |title = महाराष्ट्राचे पहिले राजे, सातवाहन साम्राज्याचे राज्यकर्ते |state = |list1 = सिमुक सातवाहन · कृष्ण सातवाहन · सातकर्णी · पूर्णोत्संग · वेदिश्री · सतिसिरि · हाल सातवाहन · स्कंधस्तंभी · गौतमीपुत्र सातकर्णी · लंबोदर · अपिलक · मेघस्वती · स्वाती सातवाहन · स्कंदवस्ती · महेन्द्र सातकर्णी · कुंतल सातकर्णी · सुनंदन सातकर्णी · सुंदर · स्वातिकर्ण · वासिष्ठीपुत्र पुलुमावी · वाशिष्ठीपुत्र सातकर्णी · शिवस्कंद सातकर्णी · यज्ञश्री सातकर्णी · वाशिष्टीपुत्र विजय सातकर्णी · चंडश्री सातकर्णी · पुलुमावी चौथा · मधरीपुत्र स्वामीशकसेन · [[चतुरपण सातकर्र्णी] · कौसिकीपुत्र सातकर्णी · चुटकुलानंद सातकर्णी · }}