Jump to content

वेदिश्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराणी वेदिश्री ही पहिल्या सातकर्णीची पत्नी होती. सातकर्णी वंश वेदिश्रीच्या मुलांनी पुढे चालविला.

शक्तिश्री ही सातकर्णीची दुसरी पत्नी होती.