वर्ग:सातवाहन
Appearance
सातवाहन हे महाराष्ट्राचे सर्वात पहिले भारतीय राजे. यांच्या मध्ये शककर्ता शालिवाहन राजाची गणना होते व इतर राज्यकर्त्यांमध्ये नयनिका नावाची राणी पण आहे. सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान अथवा पैठण होती पण त्यांच्या राज्याचा विस्तार बराच मोठा होता. कल्याणच्या बंदरातून सातवाहनांच्या राज्यात व्यापार करायला अनेक परदेशी व्यापारी यायचे. रोमन साम्राज्यातला विचारवंत मानलेला Claudius Ptolemy पैठणला याच काळात आला होता.
"सातवाहन" वर्गातील लेख
एकूण ३४ पैकी खालील ३४ पाने या वर्गात आहेत.