मानसी नाईक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मानसी नाईक
जन्म मानसी नाईक
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

मानसी नाईक (जन्मदिनांक अज्ञात - हयात) ही मराठी अभिनेत्री, नर्तकी आहे. हिने मराठी चित्रपट, तसेच दूरचित्रवाणी माध्यमांतून अभिनय केला आहे. अभिनयासोबतच ती नृत्यही करते. इ.स. २००७ सालातील जबरदस्त या मराठी चित्रपटाद्वारे हिने चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. ई टीव्ही मराठी या दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणार्‍या चार दिवस सासूचे या मालिकेतील मुख्य नायिकेची तिने साकारलेली भूमिका विशेष गाजली. वाट बघतोय रिक्षावाला तसेच बाई वाड्यावर या या गीतांनी तिला विशेष ओळख मिळवून दिली.

जीवन[संपादन]

मानसी नाईक हिने पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेली विज्ञान शाखेची पदवीधर आहे.[१].

कारकीर्द[संपादन]

प्रमुख चित्रपट[संपादन]

दूरचित्रवाणी मालिका[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ "मनी मानसी" (मराठी मजकूर). दैनिक आनंदनगरी. ८ सप्टेंबर, इ.स. २०११. ७ डिसेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.