Jump to content

चर्चा:ब्राह्मणेतर चळवळ

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

या लेखास ढोबळ स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे.होता होईतो लेखाचा विषयास अनुसरून सर्व अंगाना आअणि स्मतोल स्पर्ष व्हावा असा माझा प्रयत्न आहे अद्याप बरेच काही लिहिण्या सारखे बाकी आहे. यातील बर्‍याच विभागांवर स्वतंत्र लेखही होऊ शकतील. लेखात् माझे योगदान येत्या काळात चालू राहीलच पण विषयाचा आवाका मोठा आहे एका व्यक्तिस शक्य असे हे काम नाही इतरांनीही अवश्य लेखन योगदान करावे.माहितगार ०८:५०, १५ जानेवारी २०१० (UTC)

शैव-अ-शैव(वैष्णव) वाद

[संपादन]

माझ्या माहिती प्रमाणे येणारा शैव आणि शैवेतर हा सिद्धांत/वाद ब्राम्हणेतर चळवळीच्या संदर्भाने मांडला जाणारा नवीनतम वाद आहे.संजय सोनवणी यांच्या "हिंदू धर्माचे शैव रहस्य" या पुस्तकातील लेखनाच्या संदर्भाने या वादाचा आंतर्भाव केला आहे. याचे संदर्भ प्राचीन शैव-(वैष्णव) वादा पेक्षा वेगळे आहेत.त्यामुळे येथे वैष्णव शब्द वापरू नये असे माझे मत आहे. माहितगार १५:५९, १५ जानेवारी २०१० (UTC)

ब्राह्मणांविरुद्धच्या द्वेषमूलक अपप्रचाराला प्रत्युत्तर देणार्‍या पुस्तिका

[संपादन]

@:

सदस्य:ज यांनी ब्राह्मण समाज लेखात जोडलेला हा विभाग या लेखात विभाग शीर्षक अधिक न्यूटृल करुन त्या पेक्षा दोन्ही बाजूंच्या पुस्तिकांचा परस्पर संदर्भ देत परिच्छेद लेखन शक्य असावे या दृष्टीने येथे स्थानांतरीत केला आहे. ब्राह्मणेतर चळवळ सबंध लेखाचा मिळून लेखामधील ससंदर्भ सारांश परीच्छेद ब्राह्मण समाज लेख विभागात घेता येतील.

@Sureshkhole: आपण या विभागास बहुधा आक्षेप साचे लावले होते. पण आपले नेमके आक्षेप काय होते याचा साचातून बोध होत नसल्यामुळे येथे चर्चापानावर स्पष्ट करणे अधिक सयुक्तिक असावे.

सहकार्यासाठी आपल्या दोघांचेही आभार.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:१३, ९ जुलै २०१७ (IST)[reply]

  • आधी रोखल्या बंदुका आता उगारल्या तलवारी (ह.मो. मराठे)
  • गंध, शेंडी, जानवे आणि ब्राह्मण चळवळ (ह.मो. मराठे)
  • संत तुकारामांचा खून खरोखरच ब्राह्मणांनी केला असेल का? (ह.मो. मराठे)
  • परशुरामाने पृथ्वी खरोखरीच निःक्षत्रिय केली होती का? (प्रा. लीला दीक्षित)
  • महात्मा फुले यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग (विद्याधर वासुदेव भिडे)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग (प्रा. डॉ. माधव पोतदार)
  • ब्राह्मण चळवळ कशासाठी? (ह.मो. मराठे)
  • ब्राह्मणनिंदेची नवी लाट (ह.मो. मराठे)
  • ब्राह्मण परकीय आहेत का? (डॉ. नी.र. वर्‍हाडपांडे)
  • ब्राह्मणमानस (संकलन, संपादन ह.मो. मराठे)
  • ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार? (ह.मो.मराठे)
  • ब्राह्मणेतर तरुणांनो, ही घ्या तुमच्या शंकांची उत्तरे ! (पुष्पक प्रकाशन)
  • मराठी स्वराज्य ब्राह्मण पेशव्यांनी बुडविले काय? (डॉ. भा.रा. अंधारे)
  • विद्रोही ब्राह्मण (ह.मो. मराठे)
  • शंबुक, एकलव्य यांच्या दुःखांना ब्राह्मण जबाबदार आहेत का? (स्वाती देशपांडे)
  • छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग (श्यामसुंदर मुळे)

[ संदर्भ हवा ]