Jump to content

लोणंद जंक्शन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लोणंद रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
लोणंद
दक्षिण मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
मार्ग पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्ग
जोडमार्ग लोणंद-फलटण रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पुणे विभाग, दक्षिण मध्य रेल्वे

लोणंद जंक्शन रेल्वे स्थानक पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. या स्थानकावर पुण्याकडून मिरजेकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर गाड्या व निवडक एक्सप्रेस गाड्या थांबतात. येथून फलटणला जोडमार्ग जातो.