लैंगिक शोषण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
Wikitext.svg
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.


कोणत्याही प्रकारच्या असंमत लैंगिक छळास लैंगिक शोषण अशी संज्ञा आहे. कोणाच्याही मनाविरुद्ध केलेला कोणताही शारीरिक जवळिकीचा प्रयत्न लैंगिक शोषण या सदरात मोडतो. सहकारी, कर्मचारी, कोणीही व्यक्ती जर कोणत्याही प्रकारे अशी मनाविरुध्द शारीरिक जवळीक साधायचा प्रयत्न करत असेल तर ते शोषण प्रकारात मोडते. अश्लील विनोद करणे, दिसण्यावरून, पोषाखावरून भाष्य करणे, काम करताना द्वयर्थी (वरवर सहज, पण ज्यातून अश्लील अर्थ सूचित होऊ शकतो अशी) भाषा वापरणे, मनावर विचित्र ताण येईल असे वागणे. असे सर्वच प्रकार लैंगिक शोषणामध्ये मोडतात. याशिवाय उगाचच स्पर्श करणे, रोखून पाहत राहणे, अप्रत्यक्षपणे शरीरसुखाची मागणी करणे, चिकटून उभे राहणे, स्वच्छतागृहात अश्लील मजकूर लिहिणे, मुद्दाम एकटक रोखून पाहत राहणे, इत्यादी प्रकारे शोषण होऊ शकते. लैंगिक शोषण हे एका प्रकारे हिंसेचेच दुसरे रूप आहे असे मानले जाते.

कायदा[संपादन]

अधिक माहिती[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]