कारखाना कायदा
Appearance
हा लेख भारतातील १९४८मध्ये पारित कायदा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कारखाना कायदा (निःसंदिग्धीकरण).
कारखाना कायदा, १९४८ हा भारतातील कारखान्यांमधील कामगारांच्या सुरक्षेचे नियमन करणारा कायदा आहे. याची सुधारित आवृत्ती १९८७मध्ये पारित झाली.
हा कायदा कारखान्यांमधील कामगारांची सुरक्षा आणि संबंधित विषयांचे नियमन करतो.