Jump to content

भारतीय कंपनी कायदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कंपनी कायदा या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय कंपनी कायदा तथा इंडियन कंपनी लॉ हा भारतातील प्रभाग २(२०) खाली निर्मित कंपन्यांचे नियमन करणारा कायदा आहे. याच्या अनेक आवृत्त्या होत्या. २०१३चा कायदा सगळ्यात नवीन असून १९५६ च्या कायद्याच्या जागी हा लागू झाला.