नागरी कमाल जमीन धारणा कायदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(यूएलसी) मूठभर जमीनदारांकडील अतिरिक्त जमीन ताब्यात घेऊन त्यावर भूमिहीन लोकांसाठी घरे बांधता यावीत यासाठी करण्यात आलेला कायदा.