भारतीय दंड संहिता
भारतीय नागरिक किंवा भारतीय वंशाच्या लोकांवर गुन्हांबद्दल कारवाई करण्यासाठीच्या नियमांना भारतीय दंड संहिता असे म्हणतात. यालाच भारतीय दंड संहिता कायदा १८६० ही म्हटले जाते. ही मुख्य गुन्हेगारी कारवाई नियमावली आहे.
निर्मिती[संपादन]
भारतीय दंड संहितेची निर्मिती ब्रिटीश कायद्यावर आधारलेली आहे. याची निर्मिती १८६० मध्ये लॉर्ड मेकॉलेने केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिले कायदा मंडळ स्थापन करण्यात आले. या कायदेमंडळाने मसुदा तयार केला व तो १८६२ला लागू करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने याच संहितेचा वापर पाकिस्तान दंड संहिता म्हणून सुरू केला.
जगण्याचा हक्क