Jump to content

लीज प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लीज (प्रांत) या पानावरून पुनर्निर्देशित)
लीज
Liège
बेल्जियमचा प्रांत
ध्वज
चिन्ह

लीजचे बेल्जियम देशाच्या नकाशातील स्थान
लीजचे बेल्जियम देशामधील स्थान
देशबेल्जियम ध्वज बेल्जियम
केंद्रीय विभागborder=0 वालोनी
राजधानीलीज
क्षेत्रफळ३,८४४ चौ. किमी (१,४८४ चौ. मैल)
लोकसंख्या१०,३०,०००
घनता२६९ /चौ. किमी (७०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२BE-WLG
संकेतस्थळhttp://www.prov-liege.be/

लीज (फ्रेंच: Liège; डच: Luik; जर्मन: Lüttich) हा बेल्जियम देशाचा सर्वात पूर्वेकडील प्रांत आहे. हा प्रांत बेल्जियमच्या फ्रेंच भाषिक वालोनी ह्या प्रदेशात वसला आहे.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

50°38′N 05°34′E / 50.633°N 5.567°E / 50.633; 5.567