लीज प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लीज
Liège
बेल्जियमचा प्रांत
Flag of the Province of Liège.svg
ध्वज
Blason liege prov.svg
चिन्ह

लीजचे बेल्जियम देशाच्या नकाशातील स्थान
लीजचे बेल्जियम देशामधील स्थान
देश बेल्जियम ध्वज बेल्जियम
केंद्रीय विभाग border=0 वालोनी
राजधानी लीज
क्षेत्रफळ ३,८४४ चौ. किमी (१,४८४ चौ. मैल)
लोकसंख्या १०,३०,०००
घनता २६९ /चौ. किमी (७०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ BE-WLG
संकेतस्थळ http://www.prov-liege.be/

लीज (फ्रेंच: Liège; डच: Luik; जर्मन: Lüttich) हा बेल्जियम देशाचा सर्वात पूर्वेकडील प्रांत आहे. हा प्रांत बेल्जियमच्या फ्रेंच भाषिक वालोनी ह्या प्रदेशात वसला आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

गुणक: 50°38′N 05°34′E / 50.633°N 5.567°E / 50.633; 5.567