लक्झेंबर्ग (बेल्जियम)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लक्झेंबर्ग
Luxembourg
बेल्जियमचा प्रांत
Unofficial flag of the Province of Luxembourg.svg
ध्वज
Coat of arms of the Province of Luxembourg.svg
चिन्ह

लक्झेंबर्गचे बेल्जियम देशाच्या नकाशातील स्थान
लक्झेंबर्गचे बेल्जियम देशामधील स्थान
देश बेल्जियम ध्वज बेल्जियम
केंद्रीय विभाग border=0 वालोनी
राजधानी आर्लों
क्षेत्रफळ ४,४४३ चौ. किमी (१,७१५ चौ. मैल)
लोकसंख्या २,५६,००४
घनता ५८ /चौ. किमी (१५० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ BE-WLX
संकेतस्थळ http://www.province.luxembourg.be/

लक्झेंबर्ग (फ्रेंच: Luxembourg; डच: Luxemburg; जर्मन: Luxembourgish) हा बेल्जियम देशाचा सर्वात दक्षिणेकडील प्रांत आहे. हा प्रांत बेल्जियमच्या फ्रेंच भाषिक वालोनी ह्या प्रदेशात वसला आहे. ह्या प्रांताची पूर्वेकडील सीमा लक्झेंबर्ग देशाला लागून आहे.


बाह्य दुवे[संपादन]

गुणक: 49°55′N 05°25′E / 49.917°N 5.417°E / 49.917; 5.417