Jump to content

फ्लाम्स ब्राबांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्लाम्स ब्राबांत
Vlaams-Brabant (डच)
बेल्जियमचा प्रांत
ध्वज
चिन्ह

फ्लाम्स ब्राबांतचे बेल्जियम देशाच्या नकाशातील स्थान
फ्लाम्स ब्राबांतचे बेल्जियम देशामधील स्थान
देश बेल्जियम ध्वज बेल्जियम
केंद्रीय विभाग border=0 फ्लांडर्स
राजधानी लोव्हेन
क्षेत्रफळ २,१०६ चौ. किमी (८१३ चौ. मैल)
लोकसंख्या १०,६०,२३२
घनता ४९३ /चौ. किमी (१,२८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ BE-VBR
संकेतस्थळ www.vlaamsbrabant.be

फ्लाम्स ब्राबांत (डच: Nl-Vlaams-Brabant.ogg Vlaams-Brabant ; फ्रेंच: Brabant flamand) हा बेल्जियम देशाच्या फ्लांडर्स प्रदेशामधील एक प्रांत आहे. ब्रसेल्स प्रदेश पूर्णपणे फ्लाम्स ब्राबांत प्रांताच्या अंतर्गत आहे परंतु प्रशासकीय दृष्ट्या वेगळा आहे.


बाह्य दुवे

[संपादन]

गुणक: 50°55′N 4°35′E / 50.917°N 4.583°E / 50.917; 4.583