ला रियोहा (स्पेन)
Jump to navigation
Jump to search
हा लेख ला रियोजा, स्पेनचा स्वायत्त संघ याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ला रियोजा.
ला रियोहा Comunidad Autónoma de La Rioja | |||
स्पेनचा स्वायत्त संघ | |||
| |||
![]() ला रियोहाचे स्पेन देशामधील स्थान | |||
देश | ![]() | ||
राजधानी | लोग्रोन्यो | ||
राजकीय भाषा | स्पॅनिश | ||
क्षेत्रफळ | ५,०४५ चौ. किमी (१,९४८ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ३,२२,९५५ | ||
घनता | ६४ /चौ. किमी (१७० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | ES-RI | ||
संकेतस्थळ | http://www.larioja.org/ |
ला रियोहा हा स्पेन देशामधील १७ स्वायत्त संघांपैकी एक संघ व प्रांत आहे. आहे. हा संघ क्षेत्रफळानुसार स्पेनमधील दुसरा सर्वात लहान तर लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान आहे. लोग्रोन्यो हे येथील राजधानीचे व प्रमुख शहर आहे.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत