ला रियोहा
Appearance
हा लेख ला रियोजा, स्पेनचा स्वायत्त संघ याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ला रियोजा.
ला रियोहा Comunidad Autónoma de La Rioja | |||
स्पेनचा स्वायत्त संघ | |||
| |||
ला रियोहाचे स्पेन देशामधील स्थान | |||
देश | स्पेन | ||
राजधानी | लोग्रोन्यो | ||
राजकीय भाषा | स्पॅनिश | ||
क्षेत्रफळ | ५,०४५ चौ. किमी (१,९४८ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ३,२२,९५५ | ||
घनता | ६४ /चौ. किमी (१७० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | ES-RI | ||
संकेतस्थळ | http://www.larioja.org/ |
ला रियोहा हा स्पेन देशामधील १७ स्वायत्त संघांपैकी एक संघ व प्रांत आहे. आहे. हा संघ क्षेत्रफळानुसार स्पेनमधील दुसरा सर्वात लहान तर लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान आहे. लोग्रोन्यो हे येथील राजधानीचे व प्रमुख शहर आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2002-02-21 at the Wayback Machine. (स्पॅनिश)
- संक्षिप्त इतिहास