कांताब्रिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कांताब्रिया
Cantabria
स्पेनचा स्वायत्त संघ
Flag of Cantabria.svg
ध्वज
Escudo de Cantabria.svg
चिन्ह

कांताब्रियाचे स्पेन देशाच्या नकाशातील स्थान
कांताब्रियाचे स्पेन देशामधील स्थान
देश स्पेन ध्वज स्पेन
राजधानी सांतांदेर
क्षेत्रफळ ५,३२१ चौ. किमी (२,०५४ चौ. मैल)
लोकसंख्या ५,९१,८८६
घनता १११.२ /चौ. किमी (२८८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ ES-CB
संकेतस्थळ http://www.gobcantabria.es/

कांताब्रिया हा स्पेन देशाच्या उत्तर भागातील एक स्वायत्त संघ आहे. याची राजधानी सांतांदेर येथे आहे. कांताब्रियाच्या उत्तरेस कांताब्रियाचा समुद्र, पूर्वेस बास्क प्रदेश, दक्षिणेस कास्तिया इ लेओन प्रांत आणि पश्चिमेस आस्तुरियास प्रदेश आहेत.