ला रियोहा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ला रियोहा
Comunidad Autónoma de La Rioja
स्पेनचा स्वायत्त संघ
ध्वज
चिन्ह

ला रियोहाचे स्पेन देशाच्या नकाशातील स्थान
ला रियोहाचे स्पेन देशामधील स्थान
देश स्पेन ध्वज स्पेन
राजधानी लोग्रोन्यो
राजकीय भाषा स्पॅनिश
क्षेत्रफळ ५,०४५ चौ. किमी (१,९४८ चौ. मैल)
लोकसंख्या ३,२२,९५५
घनता ६४ /चौ. किमी (१७० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ ES-RI
संकेतस्थळ http://www.larioja.org/

ला रियोहा हा स्पेन देशामधील १७ स्वायत्त संघांपैकी एक संघ व प्रांत आहे. आहे. हा संघ क्षेत्रफळानुसार स्पेनमधील दुसरा सर्वात लहान तर लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान आहे. लोग्रोन्यो हे येथील राजधानीचे व प्रमुख शहर आहे.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

साचा:स्पेनचे प्रांत