Jump to content

लँकेशायर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लँकशायर या पानावरून पुनर्निर्देशित)
लँकेशायर
इंग्लंड इंग्लंडची काउंटी

लँकेशायरचा ध्वज
within England
लँकेशायरचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
मूळऐतिहासिक
प्रदेश वायव्य इंग्लंड
क्षेत्रफळ
- एकूण
१७ वा क्रमांक
३,०७९ चौ. किमी (१,१८९ चौ. मैल)
मुख्यालयप्रेस्टन
आय.एस.ओ.
३१६६-२
GB-LAN
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
८ वा क्रमांक
१४,६१,४००

४७५ /चौ. किमी (१,२३० /चौ. मैल)
वांशिकता ८९.७% श्वेतवर्णीय
६.०% दक्षिण आशियाई
राजकारण
संसद सदस्य १६
जिल्हे
लँकेशायर
  1. वेस्ट लँकेशायर
  2. चोर्ली
  3. साउथ रिबल
  4. फाइल्ड
  5. प्रेस्टन
  6. वायर
  7. लॅनकास्टर
  8. रिबल व्हॅली
  9. पेंडल
  10. बर्नली
  11. रॉसेनडेल
  12. हिंडबर्न
  13. ब्लॅकपूल
  14. ब्लॅकबर्न विथ डार्वेन


लँकेशायर (इंग्लिश: Lancashire) ही इंग्लंडच्या वायव्य भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून तिच्या उत्तरेस कंब्रिया, ईशान्येस नॉर्थ यॉर्कशायर, पूर्वेस वेस्ट यॉर्कशायर, दक्षिणेस ग्रेटर मँचेस्टर व नैर्ऋत्येस मर्सीसाइड ह्या काउंट्या तर पश्चिमेस आयरिश समुद्र आहे. १९७४ साली काउंट्यांची पुनर्रचना होण्याअगोदर लिव्हरपूलमँचेस्टर ही मोठी शहरे लँकेशायरचा भाग होती.

येथील लँकेशायर काउंटी क्रिकेट क्लब हा इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: