Jump to content

रुद्राणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रुद्राणी (संस्कृत: रुद्राणी, रोमनीकृत: Rudrāṇī) ही रुद्राची पत्नी आहे, समकालीन हिंदू धर्मात शिवाचे रूप मानली जाणारी वैदिक देवता आहे. रुद्राणी हे शिवाची पत्नी पार्वतीचे प्रतिक आहे.[१]

रुद्राणी ही एक तांत्रिक देवता आहे. ही रुद्राची (शिव) शक्ती आणि पत्नी आहे.त्रिशूल, डमरू, चंद्रकोर,साप इ. धारण करणारी आहे.[२]

ही द्विभुज असून पद्म व चामर धारण करणारी आहे. रुद्राणीला एक नरबळी दिला तर ती एक हजार वर्षांपर्यंत संतुष्ट राहते असा समज आहे.[ संदर्भ हवा ]

ब्रह्माची पत्नी सरस्वती ही ब्राह्मणीचे रूप / ब्राह्मी आहे. विष्णू / नारायणाची पत्नी लक्ष्मी ही वैष्णवीचे रूप आहे.आणि पार्वतीला नारायणी देखील म्हटले जाते कारण ती नारायणाची बहीण आहे.तिला माहेश्वरी, / शिवानी / महादेवी म्हणून ओळखली जाणारी सप्तमातृकांमध्ये देखील आहे.[२]


संदर्भ यादी[संपादन]

  1. ^ "Rudrani". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2023-03-31.
  2. ^ a b "Rudrani". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-11-25.