त्रिशूळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शंकराच्या हातातील त्रिशूळ

त्रिशूळ हे एक शस्त्र असून हिंदू धर्मातील एक प्रमुख चिन्ह आहे. हे तीन अणकुचीदार अग्रांचे शस्त्र आहे.