अजिंक्य देव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अजिंक्य देव
अजिंक्य देव
जन्म अजिंक्य देव
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
पुरस्कार महाराजा यशवंतराव गौरव पुरस्कार
वडील रमेश देव
आई सीमा देव

अजिंक्य देव (३ मे, इ.स. १९७७[१] - हयात) हा मराठी अभिनेता आहे. त्याने मराठीहिंदी चित्रपटांतून व दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय केला आहे. मराठी अभिनेता रमेश देव त्याचे वडील असून अभिनेत्री सीमा देव त्याची आई आहे. इ.स. १९८५ सालच्या अर्धांगी या चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले[२].


अजिंक्य देव यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]

  • महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानचा महाराजा यशवंतराव गौरव पुरस्कार (३-१२-२०१६)

संदर्भ[संपादन]

  1. ^ "धिस डे इन हिस्टरी ३ मे (इतिहासातील हा दिवस - ३ मे)" (इंग्लिश मजकूर). फिल्मी फ्रायडे.कॉम. ४ मे, इ.स. २००९. १६ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. 
  2. ^ "अजिंक्य देव" (मराठी मजकूर). अभय परांजपे.कॉम. १६ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. 


बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.