रिंगा रिंगा (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रिंगा रिंगा या पानावरून पुनर्निर्देशित)
रिंगा रिंगा (चित्रपट)
दिग्दर्शन संजय जाधव
निर्मिती कांचन सातपुते
कथा संजय जाधव
प्रमुख कलाकार अजिंक्य देव
सोनाली कुलकर्णी
भरत जाधव
अंकुश चौधरी
संतोष जुवेकर
संजय मोने
उदय सबनीस
जयंत सावरकर
कमलेश सावंत
आदिती गोवित्रीकर
संवाद अमोल शेटगे
छाया संजय जाधव
गीते गुरू ठाकूर
संगीत अजय अतुल
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित फेब्रुवारी २०१०


रिंगा रिंगा हा कांचन सातपुते यांचा चित्रपट आहे. चेकमेटबोक्या सातबंडे या चित्रपटांनंतरचा त्यांचा हा चित्रपट आहे. अजय अतुल ह्यांचे संगीत आणि गुरू ठाकूर ह्यांची गीते असलेला हा चित्रपट फेब्रुवारी २०१० मध्ये प्रदर्शित झाला.