राजा (निःसंदिग्धीकरण)
Appearance
राजा म्हणजेच एखाद्या राज्यावर अथवा सामाज्यावर राज्य करणारा शासक अथवा राज्यकर्ता.
राजा या नावापासून सुरू होणारे व या नावाचा अंतर्भाव असलेले खालील लेख विकिवर आहेत -
- राजा शिवछत्रपती - शिवाजी महाराजांवर बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांनी लिहिलेले शिवचरित्र.
- राजा रविवर्मा - एक प्रसिद्ध चित्रकार.
- राजा रामण्णा - एक भारतीय शास्त्रज्ञ.
- राजा (हिंदी चित्रपट) - एक चित्रपट.
- राजा (बुद्धिबळ) - बुद्धिबळातील सर्वात महत्त्वाचा मोहरा.
- राजा परांजपे -निर्माते, अभिनेते.
- राजा बिरबल -अकबराच्या नवरत्नांपैकी एक.
- राजा तोरडमल - अकबर या मोगल सम्राटाचे अर्थमंत्री.
- राजा व्ही. - भारतीय हॉकी खेळाडू.
- राजा हसन -सा रे ग म पा चॅलेंज २००७.
- राजा ढाले - मराठी राजकारणी.
- राजा हरिश्चंद्र (चित्रपट) -पहिला भारतीय मूक चित्रपट.
- राजा भोज विमानतळ - भोपाळ विमानतळ
- राजा रविवर्मा (कादंबरी) -एक कादंबरी.
- राजा जानी (१९७२ हिंदी चित्रपट) -एक हिंदी भाषेतील चित्रपट.
- राजा मंगळवेढेकर - बालसाहित्यिक.
- राजा सांसी आंतरराष्ट्रीय विमानतळ -
- राजा शिवछत्रपती (मालिका) -स्टार प्रवाह वरील मालिका.
- राजा राममोहन रॉय -एक समाजसुधारक.
- राजा गोसावी - एक अभिनेता.
राजा नावाचा अंतर्भाव असलेले
[संपादन]- गोकुळचा राजा (चित्रपट) - चित्रपट.
- लालबागचा राजा - मुंबईतील एक प्रसिद्ध गणपती.
- अयोध्येचा राजा (चित्रपट) -मराठीतील पहिला बोलपट.
- चौकट राजा (चित्रपट) -एक मराठी चित्रपट
- पुरु (पौरव राजा) -अलेक्झांडर द ग्रेट याच्या काळात पूर्व पंजाबावर राज्य करणारा पौरव वंशीय राजा.
- देउळगांव राजा - महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका.
- एम. राजा - तमिळ चित्रपट दिग्दर्शक.
- कार्तिक राजा -एक प्रसिद्ध दक्षिण भारतीय तमिळ संगीतकार ,पार्श्वसंगीतकार,गीतकार व गायक.
- ए. राजा - भारतीय राजकारणी.
- पी.के. राजा सॅंडॉव -तमिळ चित्रपट दिग्दर्शक.
- युवन शंकर राजा - एक प्रसिद्ध दक्षिण भारतीय तमिळ संगीतकार,पार्श्वसंगीतकार.
- आदिल राजा -नेदरलॅंड्सचे क्रिकेट खेळाडू.
- रमीझ राजा -पाकिस्तानचे पुरुष क्रिकेट खेळाडू.