युवन शंकर राजा
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
युवन शंकर राजा (तमिळ: யுவன் சங்கர் ராஜா ; जन्म ऑगस्ट ३१, १९७९ चेन्नई, तमिळनाडू) एक प्रसिद्ध दक्षिण भारतीय तमिळ संगीतकार,पार्श्वसंगीतकार,गीतकार व गायक आहेत ,तसेच ते प्रसिद्ध संगीतकार इळैयराजा यांचे चिरंजीव आहेत.लहानपणापासुनच संगीताची पार्श्वभूमी लाभल्यामुळे त्यांनी वयाच्या १६व्या वर्षी संगीताच्या कारकिर्दीस प्रारंभ केला.दक्षिण भारतातील अनेक संगीत क्षेत्रातील पुरस्कार त्यांनी संपादित केले आहेत.त्यांची स्वतःची अशी एक संगीतशैली आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]- कार्तिक राजा (युवन शंकर राजा ह्यांचे बंधु व इळैयराजा ह्यांचे चिरंजीव.)
चित्रपट संगीत सूची
[संपादन]- Released soundtrack albums
- #Only soundtrack, film score composed by another composer
- #2Only film score, no soundtrack released
- The films are listed in order of the album release date, irrespective of the film release.
- The year next to the title of the affected films indicates the release year of the either dubbed or remade version in the named language later than the original version.
- • indicates original language release. Indicates simultaneous makes, if featuring in more languages
- ♦ indicates a remade version, the remaining ones being dubbed versions
- Forthcoming soundtracks
- 2010 - Boss Engira Bhaskaran [१]
- 2010 - 16 [२]
- 2010 - Thillalangadi [३]
- 2010 - Aaranya Kaandam [४]
- 2010 - Naan Mahaan Alla [५]
- 2010 - Kadhal 2 Kalyanam [६]
- 2010 - Eerpuu [७]
- 2010 - Pesu [६]
- 2010 - 2010 Bhagyaraj [८]
- 2010 - Isaiyaruvi
- 2011 - Avan Ivan [९]
- 2011 - Aadhi Bhagavan [१०]
- 2011 - Puthiya Sigappu Rojakkal [११]
- 2011 - Untitled N. Linguswamy film [१२]
- 2011 - Valiban [१३]
- 2011 - Paki (Hindi)
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ http://sify.com/movies/tamil/fullstory.php?id=14915654
- ↑ "संग्रहित प्रत". 2009-07-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-26 रोजी पाहिले.
- ↑ "संग्रहित प्रत". 2009-07-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-26 रोजी पाहिले.
- ↑ http://www.behindwoods.com/tamil-movie-news-1/jan-09-04/aaranya-kaandam-20-01-09.html
- ↑ "संग्रहित प्रत". 2010-01-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-26 रोजी पाहिले.
- 1 2 "संग्रहित प्रत". 2009-08-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-26 रोजी पाहिले.
- ↑ "संग्रहित प्रत". 2009-03-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-26 रोजी पाहिले.
- ↑ "संग्रहित प्रत". 2010-07-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-26 रोजी पाहिले.
- ↑ "संग्रहित प्रत". 2010-01-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-26 रोजी पाहिले.
- ↑ http://sify.com/movies/tamil/fullstory.php?id=14933064&cid=2363
- ↑ "संग्रहित प्रत". 2010-04-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-26 रोजी पाहिले.
- ↑ http://sify.com/movies/tamil/fullstory.php?id=14939996
- ↑ "संग्रहित प्रत". 2010-03-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-26 रोजी पाहिले.