राजा हरिश्चंद्र (चित्रपट)
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
राजा हरिश्र्चंद्र | |
---|---|
दिग्दर्शन | दादासाहेब फाळके |
कथा | Rajesh Barhate |
प्रमुख कलाकार | Barhate Raj |
भाषा | मूकपट |
प्रदर्शित | १९१३ |
राजा हरिश्र्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट मे ३ १९१३ रोजी मुंबई येथील कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके त्यांनी निर्मिलेला हा मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट आहे.[१] हा चित्रपट तेवीस दिवस चालला. देशाच्या इतर भागंतही हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आणि चित्रपट तयार करणे हा व्यवसाय होऊ शकतो, याची अनेकांना जाणीव झाली.[२]