एम. राजा
Appearance
राजा मोहन (तमिळ: மோ. ராஜா; १५ जानेवारी १९७६) हा एक भारतीय सिने-दिग्दर्शक आहे. प्रामुख्याने तमिळ सिनेमामध्ये कार्यरत असणाऱ्या राजाने आजवर ७ चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून ह्यांपैकी बहुतेक चित्रपटांमध्ये त्याचा भाऊ जयम रवी नायकाच्या भूमिकेत चमकला आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील एम. राजा चे पान (इंग्लिश मजकूर)