भारतातील याकारान्त आडनावांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(याकारान्त आडनावे या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

'या'कारान्त भारतिय आडनावांची यादी

याहून एक वेगळा प्रकार म्हणजे याकारान्त नावे. ही हिंदू, मुसलमान, पारशी, जैन आणि ख्रिश्चन या पाचही धर्मीयांमध्ये आढळतात. हिंदूंमधली अशी आडनावे असणारे बहुधा मारवाडी, गुजराती किंवा सिंधी-पंजाबी असतात. नावे अशी -

  • आण्टिया
  • कनोजिया
  • कांकरिया
  • कापडिया
  • कुटमुटिया
  • कोडिया
  • चोरडिया
  • चौरसिया
  • छाब्रिया
  • झकेरिया
  • झाझरिया
  • डालमिया
  • डिया
  • तापडिया
  • दहिया
  • देढिया
  • दोडिया
  • पुनिया
  • फिरोदिया
  • बगाडिया
  • भांखरिया
  • भाटिया
  • मारडिया
  • रुईया
  • रेशमिया
  • लोहिया
  • वाडिया
  • सिंघानिया
  • सिंधिया
  • सिसोदिया
  • सुरपुरिया

पहा[संपादन]

वार (निःसंदिग्धीकरण) : ओकारान्त नावे : आडनावे (भारतीय) :