गाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्या परिसरासभोवती कसदार- व शेतीला योग्य जमीन आहे तसेच जेथे शेती होते आणि त्यासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध आहे अशा ठिकाणास गाव असे म्हटले आहे. आधुनिक काळात जेथे शेती आणि व्यापार उदीम चालतो त्यास गाव असे म्हणता येईल. गाव हे साधारणपणे नदी काठी अथवा पाण्याचे स्रोत असतील अशा ठिकाणी वसलेले आढळते.माझ्या गावाचे नाव मणेरी आहे . माझे गाव खूप सुंदर आहे.

गावामध्ये राहणारी जी माणसे असतात त्यांना गावकरी असेही संबोधले जाते. गावचा प्रमुख हा सरपंच असतो.

विस्तार[संपादन]

गावाचे लोकवस्ती नुसार विभाग आढळतात. लोकवस्ती वाढल्यावर गावांची उपगावे तयार होत. अशी मूळ गावापेक्षा लहान वस्ती असल्यास त्यास बुद्रुक व मुख्य गावास खुर्द असे पूर्वी संबोधले जाते असे.

तसेच जुने व नवे गाव असेही म्हणतात.तसेच काहीवेळा शेतकरी गावापासून दूर शेतात वस्ती करीत, अशा मोजक्या घरांच्या वस्तीला वाडी असे म्हणतात.गावाकडे राहण्याची जी मजा असते ती मजा शहरात नाही मिळत .हिरवा निसर्ग ,गर्द झाडी ,स्वच्छ वाहणारा वारा हे सगळ गावातच मिळत .

इतिहास[संपादन]

कर[संपादन]

वतनदारी[संपादन]

==बलुतेदारी== बलुतेदारी पद्धतीमध्ये महार ,मांग ,चांभार यांच्या सेवा सर्व गावासाठी होत्या परंतु त्या गावातील इतर बलुतेदारांच्या सेवा ह्या चांभार,मातंग महार यांच्या साठी होत्या का?तर याचे उत्तर नाही असे आहे


गाव कडे अलीकडच्या काळात हि परंपरा लोप पावत चालली आहे .आजकाल बलुतेदारी ही आमच्या गावात थोड्या-फार प्रमाणावर चालू आहे . सुतार ,चांभार ,वारीक, लोहार यांची बलुते दारी आज काल चालू आहे .पूर्वी गावामध्ये बाराबलुतेदार पद्धती चालू होती

व्यापारी[संपादन]