वसंत कुमार शिवशंकर पादुकोण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गुरू दत्त या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
वसंत कुमार शिवशंकर पादुकोण
वसंत कुमार शिवशंकर पादुकोण
जन्म वसंत कुमार शिवशंकर पदुकोण
जुलै ९, इ.स. १९२५
मृत्यू ऑक्टोबर १०, इ.स. १९६४
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
प्रमुख चित्रपट प्यासा, कागज के फूल, साहिब बीबी और गुलाम, मिस्टर अँड मिसेस ५५
पत्नी गीता दत्त

वसंत कुमार शिवशंकर पादुकोण तथा गुरुदत्त (जुलै ९, इ.स. १९२५ - ऑक्टोबर १०, इ.स. १९६४) हे भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेता होते. गुरुदत्त यांच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनात अबरार अल्वी यांचा सक्रिय सहभाग होता.

दिग्दर्शित चित्रपट[संपादन]

गुरुदत्त यांनी निर्माण केलेले आणि दिग्दर्शित केलेले चित्रपट

  • आरपार
  • कागज के फूल
  • चौदहवी का चाँद
  • प्यासा
  • बाजी
  • साहिब बीबी और गुलाम
  • सी.आय.डी.

पुस्तके[संपादन]

गुरुदत्त यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके

  • गुरुदत्त (लेखक : अरुण खोपकर), (२६-७-२०१५)
  • त्या दहा वर्षांतील गुरुदत्त (मूळ लेखक सत्या बरन, मराठी अनुवाद : मिलिंद चंपानेरकर).
  • बिछड़े सभी बारी बारी (हिंदी/मराठी.... मराठी अनुवादक - चंद्रकांत भोंजाळ. मूळ बंगाली, लेखक : बिमल मित्र)
  • Yours Guru Dutt, Intimate letters of a great Indian film maker (इंग्रजी) (मूळ लेखक गुरुदत्त, संपादक : नसरीन मुन्नी कबीर).
  • कृपाशंकर शर्मा यांचं "अलौकिक प्रतिभावंत गुरुदत्त‘ (प्रतीक प्रकाशन)
  • अरुण खोपकर यांचं ‘गुरुदत्त : तीन अंकी शोकान्तिका‘ (ग्रंथाली प्रकाशन, १९८५ ) या पुस्तकाला तर सर्वोत्कृष्ट पुस्तकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. (हा पुरस्कार पटकावणारे हे मराठीतले पहिलेच पुस्तक होते.)
  • भाऊ पाध्ये, मुजावर यांचीही गुरुदत्त यांच्यावर उत्तम पुस्तके आहेत.
  • अंजनकुमार यांचे गुरुदत्त व मीनाकुमारी यांच्यावरचं "आमेन शायरा‘ (दीपरेखा प्रकाशन) हे पुस्तक

लघुपट[संपादन]

  • अभिनेता विक्रांत मेस्सी याने स्वतःच्या होम ग्राउंड प्रॉडक्शनतर्फे काढलेला ३५ मिमी लघुपट. यात गुरुदत्त यांची भूमिका नीरज कवी यांनी साकारली आहे.



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.