घराणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Commons-emblem-notice.svg
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


घराणे ह्याचा शब्दश: अर्थ वंशावळ असा होतो. पण संदर्भानुसार ह्या शब्दाचे अर्थ बदलतात.

  • इतिहास - राज्यकर्त्यांचे बव्हंशी वंशपरंपरागत चालत आलेले घराणे. उदाहरणार्थ, शिंदे घराणे
  • संगीत - भारतीय संगीत घराणे ज्यामध्ये विशीष्ट पद्धतीने विकसित झालेल्या संगीतशैलीमध्ये गायन, वादन अथवा नर्तन होते.