रेशीम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रेशमाच्या किड्याचा कोष


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

रेशमाच्या किड्यांच्या कोषांपासुन तयार करण्यात येणारा एक प्रकारचा अत्यंत मउ,तलम व बारीक धागा. याची वस्त्रे विणतात.फार पूर्वीपासून भारतात यापासुन वस्त्रे विणली जायची. ती एवढी तलम असत कि, त्याची साडी अंगठीतुन निघु शकत असे.[ संदर्भ हवा ]

रेशीम लागवडीची सुरुवात तुतीच्या झाडांच्या लागवडीपासून होते.