Jump to content

टेनिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लॉन टेनिस या पानावरून पुनर्निर्देशित)
टेनिसचे क्ले कोर्ट

टेनिस हा दोन ते चार खेळाडूंनी खेळण्याचा मैदानी खेळ आहे. टेनिस हा मैदानी खेळ आहे जो ऑलिंपिकमध्येही खेळला जातो. हा खेळ टेनिस बॅट व चेंडुच्या साहायाने खेळला जातो.