मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदान हे नवी दिल्लीमधील हॉकी मैदान आहे. नॅशनल स्टेडियम नावानेही ओळखले जाणाऱ्या या मैदानात २५,००० प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे.

हे मैदान १९५१मधील पहिल्या आशियाई खेळांत वापरले गेलेले एक मैदान होते.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Imperial Impressions[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". Hindustan Times. July 20, 2011. Archived from the original on 2012-07-17. 2013-06-07 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)