ध्यानचंद सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Dhyan Chand (es); Dhyan Chand (eu); Dhyan Chand (ast); Dhyan Chand (ca); Дхиан Чанд (ba); Dhyan Chand (de); Dhyan Chand (sq); Դյան Չանդ (hy); 德揚·昌德 (zh); Dhyan Chand (da); ध्यानचंद सिंह (ne); dhyanchand (ur); Dhyan Chand (sv); Дхіан Чанд (uk); ध्यानचंद (sa); ध्यानचंद सिंह (hi); ధ్యాన్ చంద్ (te); Dhyan Chand (fi); ধ্যান চান্দ (as); Dhyan Chand (cs); தியான் சந்த் (ta); Dhyan Chand (it); ধ্যানচাঁদ (bn); Dhyan Chand (fr); Дгіян Чанд (be-tarask); ਧਿਆਨ ਚੰਦ (pa); Dhyan Chand (ga); ديان تشاند (arz); ध्यानचंद सिंग (mr); Dhyan Chand Bais (en); ଧ୍ୟାନଚାନ୍ଦ (or); Dhyan Chand (nb); דיאן צ'אנד (he); Дхиан Чанд (ru); Dhjand Čand (sr); Dhyan Chand (sl); دھیان چند (pnb); ध्यानचन्द सिंह (mai); Dhyan Chand (pl); Dhyan Chand (id); Dhyan Chand (nn); ധ്യാൻ ചന്ദ്‌ (ml); Dhyan Chand (nl); ディヤン・チャンド (ja); ᱫᱷᱭᱟᱱ ᱪᱟᱸᱫᱽ (sat); ಧ್ಯಾನ್ ಚಂದ್ (kn); Dhyan Chand (hr); Dhyan Chand (gl); ديان تشاند (ar); मेजर ध्यानचंद (gom); دیان چاند (fa) jugador de hockey sobre hierba indio (es); ভারতীয় ফিল্ড হকি খেলোয়াড় (bn); Chand se najviše pamti po golu postižući podvige i za svoja tri olimpijska Zlatne medalje (1928, 1932. i 1936.) u polju hokej, dok je Indija bila dominantna u sport. Pridružio se indijskoj vojsci 1922. Godine (hr); belar hockey jokalari indiarra (eu); xugador de ḥoquei indiu (1905–1979) (ast); индийский хоккеист хоккея на траве (ru); हॉकी चे जादूगार (mr); indischer Hockeyspieler (de); imreoir haca Indiach (ga); フィールドホッケーのインド代表 (ja); ಭಾರತೀಯ ಫೀಲ್ಡ್ ಹಾಕಿ ಆಟಗಾರ (kn); індійський гравець у хокей на траві (uk); індыйскі хакеіст на траве (be-tarask); ഇന്ത്യൻ ഫീൽഡ് ഹോക്കി താരം (ml); Indiaas hockeyspeler (1905-1979) (nl); שחקן הוקי שדה הודי (he); भारतीय फील्ड हॉकी खिलाड़ी (1905-1979) (hi); భారతీయ మైదాన హాకీ క్రీడాకారుడు (te); hockeista su prato indiano (it); Indian field hockey player (en); لاعب هوكي حقل هندي (ar); indický pozemní hokejista (cs); jugador de hoquei sobre gespa indi (ca) ধ্যান চাঁদ সিং (bn); Dhyan Chand Bais (pl); Dhyan Chand, ധ്യാൻ ചന്ദ്, ധ്യാന് ചന്ദ്‌ (ml); Dhyan Chand Bais (nl); Чанд, Дхиан (ru); ध्यानचंद, मेजर ध्यानचंद सिंग (mr); ధ్యాన్ చంద్ సింగ్, ది విజార్డ్ అఫ్ హాకీ, ధ్యాన్ చంద్ బైస్, ది మ్యాజిషన్ (te); Dhyanchand (or); Dadda, The Magician, Dhyan Chand Singh Bais, The Wizard of Hockey (en); Dhyan Chand Singh, Dhyan Chand Bais (de); ध्यानचन्द, ध्यान चंद, मेजर ध्यानचंद, ध्यानचंद, ध्यान चन्द (hi); Dhyan Chand Bais (fi)
ध्यानचंद सिंग 
हॉकी चे जादूगार
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
स्थानिक भाषेतील नावDhyan Chand Kushwaha
जन्म तारीखऑगस्ट २९, इ.स. १९०५
प्रयागराज
मृत्यू तारीखडिसेंबर ३, इ.स. १९७९
दिल्ली
मृत्युचे कारण
  • esophageal cancer
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. १९२२
कार्य कालावधी (अंत)
  • इ.स. १९५१
नागरिकत्व
कोणत्या देशामार्फत खेळला
शिक्षण घेतलेली संस्था
व्यवसाय
  • हॉकी खेळाडू
  • आत्मचरित्रकार
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
मेजर ध्यानचंद सिंह
मेजर ध्यानचंद सिंह

ध्यानचंद सिंग (२९ ऑगस्ट १९०५ ते ३ डिसेंबर १९७९) हे भारतीय हॉकीचे नावाजलेले खेळाडू होते. त्यांना जागतिक खेळ विश्वातील सर्वोत्कृष्ट हाॅकीचे खेळाडू म्हणून ओळखले जाते. त्यांना हाॅकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे. त्यांनी भारताला 1928, 1932 व 1936 मध्ये आॅलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांच्या काळात भारतीय संघ सर्वात शक्तिशाली संघ म्हणून ओळखला जायचा.ध्यानचंद यांनी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना १९४८ साली खेळला. त्यांनी दिलेल्या योगदानाचा प्रभाव इतका जबरदस्त होता कि भारताने १९२८ ते १९६४ दरम्यान झालेल्या ८ ऑलिम्पिक स्पर्धेपैकी ७ स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. जर्मनी संघाला १९३६ मध्ये ८-१ ने नामावल्यानंतर, त्यांच्या खेळाने प्रभावित होऊन हिटलरने त्यांना आपल्या सैन्यात वरिष्ठ पदाची ऑफर दिली होती जी त्यांनी नाकारली. त्यांनी आपल्या आंतराष्ट्रीय काराकीर्दीत ४०० पेक्षा अधिक त्यांनी एकूण 580 गोल केले.गोल केले जे हॉकीच्या इतिहासात एका खेळाडूने केलेले सर्वाधिक गोल्स आहेत. भारत सरकारने १९५६ साली त्यांचा पद्मभूषण या पुरस्काराने सन्मान केला. त्यांचा जन्मदिवस भारतीय खेळ दिवस म्हणुन साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दिवशी देण्यात येणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे केले आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त Fit India चळवळ सुरू झाली.राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देशभरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी सर्व लोक जमतात आणि राष्ट्रीय क्रीडा दिन उत्सव यशस्वी करतात.

बालपणीचे जीवन[संपादन]

ध्यानचंद यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला. त्यांचे मोठे भाऊ रूपसिंग हे सुद्धा हॉकीचे खेळाडू होते. ध्यानचंद यांचे वडील सामेश्वर दत्त सिंग हे ब्रिटीश सैन्यात होते. ते सुद्धा सैन्यात हाॅकी खेळायचे. अशाप्रकारे ध्यानचंद यांना हॉकीचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले.