मॅक ओएस एक्स सार्वजनिक बीटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॅक ओएस एक्स सार्वजनिक बीटा
मॅक ओएस एक्स चा एक भाग
विकासक
अ‍ॅपल कॉम्प्युटर
संकेतस्थळ अ‍ॅपल.कॉम
प्रकाशन दिनांक सप्टेंबर १३, २००० (माहिती)
केर्नेल प्रकार हायब्रिड
पूर्वाधिकारी मॅक ओएस ९
उत्तराधिकारी मॅक ओएस एक्स चीता
समर्थन स्थिती
असमर्थित


मॅक ओएस एक्स सार्वजनिक बीटा (सांकेतिक नाव: कोडियाक) ही संगणक संचालन प्रणाली अ‍ॅपल कॉम्प्युटरच्या मॅक ओएस एक्स चीता या संचालन प्रणालीची आद्य बीटा आवृत्ती होती. ती १३ सप्टेंबर, २००० या दिवशी २९ अमेरिकन डॉलर या किमतीस विक्रीस उपलब्ध झाली.